ETV Bharat / state

विजय आपलाच..अलिबाग विधानसभा मतदारसंघात चमत्कार घडणार - अनंत गीते

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत प्रचारासाठी काम करणारे महायुतीमधील घटक पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी व मतदारांचे आभार मानण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या आभार मेळाव्यात केंद्रीय मंत्री अनंत गीते बोलत होते.

author img

By

Published : May 6, 2019, 8:36 AM IST

रायगड

रायगड - रायगडचा मतदार सुज्ञ आहे. या सुज्ञ मतदारांनी माझ्या बाजूनेच कौल दिला आहे. यावेळी अलिबाग विधानसभा मतदारसंघात चमत्कार घडेल. या मतदारसंघात देखील मला आघाडी मिळेल. या मतदारसंघात केवळ मलाच आघाडी मिळेल, असे नाही तर आलिबाग विधानसभा मतदारसंघाचा पुढील आमादार देखील शिवसेनेचा असेल, असा आत्मविश्वास रायगड लोकसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी व्यक्त केला.

रायगड

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत प्रचारासाठी काम करणारे महायुतीमधील घटक पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी व मतदारांचे आभार मानण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या आभार मेळाव्यात केंद्रीय मंत्री अनंत गीते बोलत होते. क्षात्रोक्य माळी समाज सभागृह कुरूळ - अलिबाग येथे आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्याला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख किशोर जैन, रायगड जिल्हा परिषदेतील विरोधपक्षनेते सुरेंद्र म्हात्रे, माजी जिल्हा प्रमुख महेंद्र दळवी, विजय कवळे, प्रशांत मिसाळ, अलिबाग तालुकाप्रमुख राजा केणी,अलिबाग शहरप्रमुख संदीप पालकर, सतीश पाटील, कामगार नेते दीपक रानवडे, अ‍ॅड. सुशिल पाटील, भाजपचे रायगड जिल्हा सरचिटणीस सतीश लेले, दर्शन प्रभू आदी यावेळी उपस्थित होते.

रायगड लोकसभा मतदारसंघातील सर्व सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये मला आघाडी मिळणार आहे. 23 मे रोजी मतमोजणीची केवळ औपचारिकत पूर्ण करून माझ्या विजयावर शिक्कामोर्तब होणार आहे. मी निवडून येणार आहेच. या लोकसभा मतदारसंघातील सर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार देखील युतीचेच निवडून आणायचे आहेत. आतापासूनच आपल्याला विधानसभेच्या निवडणुकीची तयारी करायची आहे. अलिबाग विधानसभा मतदारसंघावर देखील भगवा फडकणार आहे, असे अनंत गीते म्हणाले.

महेंद्र दळवी, सुरेंद्र म्हात्रे, किशोर जैन, सतीश लेले यांची देखील यावेळी भाषणे झाली. कार्यकर्त्यांनी मनापासून काम केले आहे. स्वच्छ चारित्र्याचा नेता म्हणून मतदारांनी अनंत गीते यांनाच मतदान केले आहे. त्यामुळे अनंत गीते यांचा विजय निश्‍चित आहे, असा आत्मविस्वास या सर्वांनी व्यक्त केला.

रवींद्र चव्हाण, आ. प्रशांत ठाकूर यांना खास धन्यवाद

रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण व भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर या दोघांनी सुरुवातीपासूनच ठाम भूमिका घेतली. त्यामुळे दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम केले. त्यामुळेच माझा विजय सोपा झाला आहे. त्यामुळे या दोघांना मी खास धन्यवाद देतो, असे गीते म्हणाले.

Intro:
रायगड लोकसभा निवडणुकीत विजय आपलाच

अलिबाग विधानसभा मतदारसंघात चमत्कार घडणार  - अनंत गीते

         रायगड : रायगडचा मतदार सुज्ञ आहे. या सुज्ञ मतदारांनी माझ्या बाजूनेच कौल दिला आहे. यावेळी अलिबाग विधानसभा मतदारसंघात चमत्कार घडेल. या मतदारसंघात देखील मला आघाडी मिळेल. या मतदारसंघात केवळ मलाच आघाडी मिळेल असे नाही तर आलिबाग विधानसभा मतदारसंघाचा पुढील आमादार देखील शिवसेनेचा असेल, असा आत्मविस्वास रायगड लोकसाभ मतदारसंघातील भाजप - शिवसेना युतीचे उमेदवार केंद्रीय  अवजड उद्योगमंत्री  अनंत गीते यांनी व्यक्त केला.Body:नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकित प्रचारासाठी काम करणारे महायुतीमधील घटक पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी व मतदारांचे आभार मानण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या आभार मेळाव्यात केंद्रीय मंत्री अनंत गीते बोलत होते. क्षात्रोक्य माळी समाज सभागृह कुरूळ - अलिबाग येथे आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्याला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख किशोर जैन, रायगड जिल्हा परिषदेतील विरोधपक्षनेते सुरेंद्र म्हात्रे, माजी जिल्हा प्रमुख महेंद्र  दळवी, विजय कवळे, प्रशांत मिसाळ, अलिबाग तालुकाप्रमुख राजा केणी,अलिबाग शहरप्रमुख संदीप पालकर, सतीश पाटील, कामगार नेते दीपक रानवडे, अ‍ॅड. सुशिल पाटील , भाजपाचे रायगड जिल्हा सरचिटणीस सतीश लेले, दर्शन प्रभू, आदी यावेळी उपस्थित होते.

            रायगड लोकसभा मतदारसंघातील सर्व सहा  विधानसभा मतदारसंघांमध्ये माला आघाडी मिळणार आहे. 23 मे रोजी मतमोजणीची  केवळ औपचारिकत पूर्ण करून माझ्या विजयावर शिक्कामोर्तब होणार आहे. मी निवडून येणार आहेच. या लोकसभा मतदारसंघातील सर्व विधानसभ मतदारसंघाचे आमदार देखील युतीचेच निविडून आणायचे आहेत. आतापासूनच आपल्याला विधानसभेच्या निवडणूकीची तयारी करायची आहे. अलिबाग विधानसभा मतदारसंघावर देखील भगवा फडकावा फडकणार आहे, असे अनंत गीते म्हणाले.Conclusion:महेंद्र दळवी, सुरेंद्र म्हात्रे, किशोर जैन, सतीश लेले यांची देखील यावेळी भाषणे झाली. कार्यकर्त्यांनी मनापासून काम केले आहे. स्वच्छ चारित्र्याचा नेता म्हणून मतदारांनी अनंत गीते यांनाच मतदान केले आहे. त्यामुळे अनंत गीते यांचा विजय निश्‍चीत आहे असा आत्मविस्वास या सर्वांनी व्यक्त केला.

          ना. रवींद्र चव्हाण, आ. प्रशांत ठाकूर यांना खास धन्यवा

          रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण व भाजपाचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर  या दोघांनी सुरूवातीपासूनच ठाम भूका घेतली. त्यामुळे दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम केले. त्यामुळेच माझा विजय सोपा झाला आहे. त्यामुळे या दोघांना  मी खास धन्यवाद देतो, असे केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते म्हणाले.  
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.