ETV Bharat / state

रायगड : कर्जत तालुक्यात 8 वर्षीय मुलीवर अतिप्रसंग; आरोपी ताब्यात - रायगड 8 वर्षीय मुलीवर अतिप्रसंग

पीडित मुलीचे आई-वडील घरी नसल्याचे पाहून मुलगी भावाबरोबर अंगणात खेळत असल्याचा फायदा घेत एका 16 वर्षीय मुलाने बळजबरी नेऊन तिच्यावर अतिप्रसंग केला.

eight year old girl raped in raigad accused arrested
रायगड : कर्जत तालुक्यात 8 वर्षीय मुलीवर अतिप्रसंग; आरोपी अटकेत
author img

By

Published : Mar 7, 2021, 10:04 AM IST

रायगड - कर्जत तालुक्यातील खांडस येथील दुर्गम भागात राहणाऱ्या 16 वर्षीय मुलाने आपल्याच गावात राहणाऱ्या 8 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग केल्याची घटना पुढे आली आहे. पीडित मुलीचे आई-वडील घरी नसल्याचे पाहून मुलगी भावाबरोबर अंगणात खेळत असल्याचा फायदा घेत. या मुलाने मुलीला घरात बळजबरी नेऊन तिच्यावर अतिप्रसंग केला. या 16 वर्षीय (विधी संघर्षग्रस्त) मुलावर नेरळ पोलीस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोस्को अतंर्गत गुन्हा दाखल -

या प्रकरणी पीडित मुलींच्या कुटुंबियांकडून नेरळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर नेरळ पोलिसांनी या 16 वर्षीय मुलावर बाल लैंगिक अत्याचार संरक्षण कायद्यान्वये (पोस्को) गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, या 16 वर्षीय विधी संघर्षग्रस्त मुलाला नेरळ पोलिसांनी ताब्यात घेत कर्जत येथील बालसुधारगृह ठेवण्यात आले आहे.

हेही वाचा - नंदीग्राममध्ये धुराळा... ममता बॅनर्जी विरुद्ध सुवेंदू अधिकारी यांच्यात थेट लढत, जनतेचा कौल कुणाला?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.