रायगड - जिल्ह्यात सवर्त्र तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. परंतु, आज सकाळी (गुरुवारी) महाड, बिरवाडी, पोलादपूर या ठिकाणी रिमझिम पाऊस सुरू झाला. त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांच्या हिवाळी पिकाचे नुकसान झाले आहे.
हेही वाचा - साखर क्षेत्रात महाराष्ट्राला पुन्हा अव्वल क्रमांकावर आणायचे आहे - शरद पवार
रायगडमध्ये काही ठिकाणी पाऊस झाला. पावसाची तीव्रता कमी असली तरी शेतकऱ्यांना पीक काढण्यासाठी अडचणी येत आहेत. मुग, मटकी आणि पावटा या पिकांची सध्या काढणी सुरू आहे.
हेही वाचा - मोदींनी केली वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त अटल भूजल योजनेची घोषणा