ETV Bharat / state

मुंबई-पुणे 'एक्सप्रेस वे'वर पुन्हा बर्निंग कारचा थरार, प्रवासी सुखरूप

मुंबई-पुणे महामार्गावर पुन्हा बर्निंग कारचा थरार पाहावयास मिळाला आहे.

मुंबई-पुणे महामार्गावरील जळालेली कार
author img

By

Published : May 8, 2019, 12:25 PM IST

रायगड - मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आज सकाळी धावत्या विंटो कारने अचानक पेट घेतला. ही कार पुण्याहून मुंबईकडे निघाली होती. चालकाच्या प्रसंगावधानामुळे प्रवाशांचा जीव वाचला. मात्र, गाडी जळून खाक झाली आहे.

गेल्या पंधरा दिवसातील महामार्गावर हा तिसरा बर्निंग कारचा थरार पहावयास मिळाला. विंटो कार चालक हा सकाळी प्रवाशांना घेऊन पुणे येथून मुंबईकडे येण्यास निघाला होता. पनवेल जवळ कार आली असता अचानक कारने पेट घेतला. कार पेटताच चालकाने प्रसंगावधान दाखवून कार बाजूला घेऊन प्रवाशांना बाहेर काढले. त्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. या कारला आग कशाने लागली? याचे कारण कळू शकले नाही.

Intro:मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर बर्निंग कारचा थरार, प्रवासी सुखरूप

रायगड : मुंबई - पुणे द्रुतगती मार्गावर आज सकाळी धावत्या विंटो कारने अचानक पेट घेतला. ही कार पुण्याहून मुंबईकडे निघाली होती. कारने पेट घेतल्याचे लक्षात येताच चालकाने गाडी बाजूला घेतली व तो प्रवाशांसह खाली उतरला. यात जीवित हानी झाली नसली तरी कार मात्र जळून खाक झाली आहे. गेल्या पंधरा दिवसातील महामार्गावर हा तिसरा बर्निंग कार चा थरार पहावयास मिळाला.Body:विंटो कार चालक हा सकाळी प्रवाशांना घेऊन पुणे येथून मुंबईकडे येण्यास निघाला होता. पनवेल जवळ कार आली असता अचानक कारने पेट घेतला. कार पेटताच चालकाने प्रसंगावधान दाखवून कार बाजूला घेऊन प्रवाशांना बाहेर काढले. त्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र कार पूर्ण जळून खाक झाली आहे. Conclusion:सदर कारला आग कशाने लागली याचे कारण कळलेले नाही. मात्र महामार्गावर बर्निग कार अपघात घडण्याचा पंधरा दिवसात तिसरा प्रकार आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.