ETV Bharat / state

मुंबई-पुणे महामार्गावरील दोन अपघातात पाच जणांचा मृत्यू; आजी-आजोबांचाही समावेश

महामार्गावरील बोराघाटमार्गे कार उतरत असताना रस्ता दुभाजकाची लोखंडी सळी डाव्या बाजूने गाडीत घुसली. यात मोतीराम मोतीवाला व त्यांची पत्नी उषा मोतीवाला हे दोघे जागीच मृत पावले. तर त्यांचा नातू व नात आणि सून नशीब बल्लतर म्हणून वाचले.

author img

By

Published : Dec 30, 2019, 11:08 AM IST

5-dead-car-accident-on-mumbai-pune-express-way-in-raigad
दोन अपघातात पाच जणांचा मृत्यू

रायगड- येथे मुंबई-पुणे महामार्गावर रविवारी रात्री कारचा मोठा अपघात झाला. या अपघातात दोन जणांचा मृत्यू, तर ३ जण जखमी झाले आहेत. चालकाला डुलकी लागल्याने हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.

दोन अपघातात पाच जणांचा मृत्यू

हेही वाचा- धुक्यामुळे कालव्यात पडली कार, दोन अल्पवयीन मुलांसह सहा ठार

अंधेरी चकाला येथील मोतीवाले कुटुंब कोंडनपूर येथे गेले होते. ते परतत असताना त्यांनी पुण्याहून भाड्याने एक कार घेतली. दरम्यान, महामार्गावरील बोराघाटमार्गे कार उतरत असताना रस्ता दुभाजकची लोखंडी सळी डाव्या बाजूने गाडीत घुसली. यात मोतीराम मोतीवाला व त्यांची पत्नी उषा मोतीवाला हे दोघे जागीच मृत पावले. तर त्यांचा नातू व नात आणि सून नशीब बल्लतर म्हणून वाचले.

घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलीस देवदूत यंत्रणा घटनास्थळी पोहोचली. जखमींना पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात पाठवण्यात आले. याप्रकरणी अधिक तपास खोपोली पोलीस करीत आहेत. दरम्यान, कालच्या दिवसात हा दुसरा अपघात असून दोन्ही अपघातात काल एकूण पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

Intro:मुंबई पुणे एक्सप्रेस वर काल दूसरा भीषण अपघात, अज्जी आजोबा ठार तर दोन नातू व त्यांची सुन बचावली.
रायगड
मुंबई पुणे एक्सप्रेस वर काल च्या रात्री ओला कार चा मोठा अपघात झाला , या अपघातात दोन ठार तर तीन जन जखमी झाले आहेत, अंधेरी चकाला येथील मोतीवाले कुटुंब कोंडनपुर येथे गेले होते ते परतत असताना त्यांनी पुण्या हुन ओला कार बुक केली होती, एक्सप्रेस वर बोराघाट मार्गे कार उतारत असताना रास्ता दुभाजक च्या लोखंडी बार डाव्या बाजूने गाडीत घुसल्याने डाव्या बाजूस बसलेले मोतीराम मोतीवाला व त्यांची पत्नी उषा मोतीवाला हे दोघे जागीच ठार झाले तर त्यांचा नातू व नात आणि सुन नशीब बल्लतर म्हणून वाचलेBody:मिळालेल्या माहितीं वरुन मोतीवाले कुटुंबाने पुण्यातून मुंबई ला जायला ओला कार घेतली व ते निघेल रात्री 12 वाजता च्या दरम्यान ते बोराघाटाटून उतरते वेळी ड्रायव्हर ला डुलकि लागल्याने कार रसत्याच्या डाव्या बाजूला गेली व रस्ता दुभाजक साठी लावालेल्या लोखंडी मीडियन बार ला धडकली तेव्हा तो मीडियन बार कार च्या डाव्या बाजुच्या हेड लाइट ला फोडून आत घुसला व कार च्या आरपार गेला तेव्हा पुढच्या सीट वर बसलेले मोतीराम मोतीवाले व मागच्या सीट व बसलेल्या उषा मोतीवाले यांच्या पोटात घुसुन आरपार गेलता त्यात त्या दोघांचा जागीच मृत्यु झाला आहे तर त्यांच्या बरोबर असणारी सुन व दोन नातवंडे बचावलीConclusion:घटनेची माहितीं मिलताच खोपोली पोलिस वाहतूक पोलिस देवदूत यंत्रणा व अपघात ग्रसतांच्या मदतीला ग्रुप चे सदस्य मदतीला पोहचले व 2 तासाच्या अथक प्रयत्ना नन्तर गाडीत अडकलेले मृतदेह बाहेर काढले व जखमी ना पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात पाठवलेत पुढील तपास खोपोली पोलिस करीत आहेत
कालच्या दिवसात हा दूसरा अपघात असून दोन्ही अपघातात काल ऐकून पाँच जण ठार झाले आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.