ETV Bharat / state

महिला दिन : वीरपत्नींचा हुतात्मा राजगुरू सोशल फाउंडेशनच्यावतीने सन्मान - सन्मान

देशाच्या सीमेवर असणाऱ्या जवानांच्या वीर पत्नींचा विशेष सन्मान हुतात्मा राजगुरू सोशल फाउंडेशनच्यावतीने करण्यात आला.

Pune
author img

By

Published : Mar 9, 2019, 11:57 AM IST

पुणे - शुक्रवारी सर्वत्र जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी क्रांतिकारक हुतात्मा राजगुरू यांच्या जन्मभूमीत देशाच्या सीमेवर असणाऱ्या जवानांच्या वीर पत्नींचा विशेष सन्मान हुतात्मा राजगुरू सोशल फाउंडेशनच्यावतीने करण्यात आला.

वीरपत्नींचा हुतात्मा राजगुरू सोशल फाउंडेशनच्यावतीने सन्मान

स्त्री जन्माचे स्वागत आजच्या दिवशी जगभर होते. मात्र, तिच्या कर्तृत्वाचा सन्मान हा कधीतरी होतो, हाच दृष्टिकोन ठेवून खेड, आंबेगाव, जुन्नर या परिसरातील जवानांच्या वीरपत्नींचा व त्यांच्या शौर्याचा एक अनोखा वेगळा सन्मान सोहळा क्रांतिकारकाच्या जन्मभूमीत करण्यात आला. यावेळी झालेला सन्मान पाहून वीरपत्नी भावूक झाल्या.

यावेळी या उत्सवात वीरपत्नींना सोशल फाउंडेशनच्या महिलांनी विविध पदार्थांची मेजवानी दिली. यावेळी सर्व महिलांनी तिखट, गोडधोड जेवणाचा आस्वाद घेतला.

Intro:Anc-- आज संपूर्ण विश्वामध्ये महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा होत आहे आजच्या दिवशी महिलांच्या कर्तृत्वाचा जर सन्मान झाला तर या महिलांचा अभिमानाचा दिवस मानला जातो हीच संकल्पना घेऊन क्रांतिकारक हुतात्मा राजगुरू यांच्या जन्मभूमीत देशाच्या सीमेवर जवानांच्या विर पत्नीचा विशेष सन्मान हुतात्मा राजगुरू सोशल फाउंडेशन च्या वतीने करण्यात आला

स्त्री जन्माचे स्वागत आजच्या दिवशी जगभर होत असते मात्र तिच्या कर्तृत्वाचा सन्मान हा कधीतरी होतो हाच दृष्टिकोन ठेवून खेड आंबेगाव जुन्नर या परिसरातील जवानांच्या विरपत्नीचा त्यांच्या शौर्याचा एक अनोखा वेगळा सन्मान सोहळा आज क्रांतिकारकाच्या जन्मभूमीत करण्यात आला त्यावेळी आपल्या कर्तृत्वाचा सन्मान महिला दिनी होतो हे पाहून या वीरपत्नी भावुक झालेल्या पाहायला मिळाल्या

महिला दिन म्हटलं की महिलांमध्ये एक वेगळा उत्साह असतो याच उत्साहातून विरपत्नीचा सन्मान हुतात्मा राजगुरू सोशल फाउंडेशनच्या महिलांनी विविध पदार्थांची मेजवानी करून येणाऱ्या प्रत्येकाला तिखट,गोडधोड जेवणाचा आस्वाद दिला त्यामुळे आज स्त्री जन्माचे स्वागत होत असतानाही या महिलांनी आजच्या दिवशी ही आपलं कर्तव्य अगदी चोख बजावलं आणि त्याला साथ ही चांगली मिळाली

WKT --रोहिदास गाडगे....

Body:WKT --रोहिदास गाडगे

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.