ETV Bharat / state

कोरेगाव-भीमा : राहत्या घरात आढळला महिलेचा मृतदेह, हत्येचा संशय

author img

By

Published : Apr 20, 2019, 3:04 PM IST

महिलेची हत्या पतीनेच केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

महिलेचा मृतदेह बाहेर काढताना

पुणे - कोरेगाव-भीमा येथे राहत्या घरात महिलेचा मृतदेह आढळला आहे. या महिलेची हत्या झाल्याचा सशंय व्यक्त केला जात आहे. प्रियांका प्रधान असे २१ वर्षीय मृत महिलेचे नाव आहे. ती मुळची ओरिसा राज्यातील रहिवासी होती.

महिलेचा मृतदेह बाहेर काढताना

कोरेगाव-भीमा येथील प्रियांका राहत असलेल्या घरातून आज सकाळी दुर्गंधीचा वास येऊ लागला. ही माहिती शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी पोलिसांना कळविली. पोलिसांनी त्या घरात प्रवेश केल्यानंतर घरात महिलेचा मृतदेह आढळून आला. या महिलेचा मृत्यू दोन-तीन दिवसांपूर्वी झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. महिलेची हत्या पतीनेच केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यादिशेने शिक्रापूर पोलिसांचा तपास सुरू आहे.

Intro:Anc_कोरेगाव भिमा येथे रहात्या घरात महिलेचा मृतदेह आढळुन आल्याने कोरेगाव-भिमा परिसरात खळबळ पसरली असुन या महिलेची हत्या झाल्याचा सशंय व्यक्त केला जात आहे प्रियंका प्रधान असे 21 वर्षीय महीलेचे नाव असुन महिला मुळची ओरिसा राज्यातील आहे

vo..आज सकाळच्या सुमारास प्रियांका रहात असलेल्या घरातुन दुरगंधीत वास येऊ लागल्याने शेजारी नागरिकांनी पोलीसांना सांगितल्यानंतर घरात प्रवेश केल्याने घरात तरुण महिलेचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली या महिलेचा मृत्यू दोन ,तीन दिवसापुर्वी झाल्याने परिसरात र्दुगंधी पसरली आहे

दरम्यान तरुण महिलाची हत्या पतीनेच केल्याचा संशय पोलीसांनी व्यक्त केला असुन त्यादिशेने शिक्रापुर पोलीसांचा तपास सुरु आहे

Body:..Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.