पुणे - पिंपरीमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात दुपारी भीषण अपघात झाला. तीनचाकी टेम्पो आणि कारच्या या अपघातात 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये तीनचाकी टेम्पो आणि कारचा भीषण अपघात, 2 जण गंभीर - अपघात न्यूज पिपंरी चिंचवड
पिंपरीमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात दुपारी भीषण अपघात झाल्याची घटना घडली. तीनचाकी टेम्पो आणि कारच्या या अपघातात 2 जण गंभीर जखमी झाले आहेत.

पिंपरी-चिंचवडमध्ये तीनचाकी टेम्पो आणि कारचा भीषण अपघात