पुणे: पुण्यातील कोरेगाव पार्कमध्ये गुरवारी तापमान 44.2 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. भारतीय हवामान विभागाच्या डेटानुसार हा एप्रिल असामान्य राहिला. एप्रिल महिन्याचे सर्वात जास्त तापमान 1987 मध्ये 43.3 अंश सेल्सिअस येवढे नोंदवले गेले होते. गुरवारी त्या खालोखाल 44.2 तापमान कोरेगाव पार्क येथे नोंदवल्या गेले आहे. पुण्यातील ग्रामीण भागात गुरुवारी सर्वत्र जास्त तापमानाची नोंद झाली. पाहुया कोण कोणत्या भागात किती होते तापमान.
ढमढेरे 45.2
कोरेगाव पार्क 44.2
शिरूर 44.1
चिंचवड 43.6
बल्लाळवाडी 43.4
लवळे 42.7
मगरपट्टा 42.6
जुन्नर 42.6
तळेगाव 42.6
दौंड 42.5
गिरीवन 42.3
हवेली 42.2
इंदापूर 42.1
एनडीए 42.1
शिवाजीनगर 41.8
वडगाव शेरी 41.7
पाषाण 41.7
आंबेगाव 41.5
बारामती 41.5
खेड 41.4
पुरंदर 41.4
निमगिरी 40.5
माळीण 40.3
भोर 39.1