ETV Bharat / state

यंदाचा उन्हाळा आग ओकणार..., तापमान सरासरीपेक्षा जास्त असल्याची पुणे वेधशाळेची माहिती

मात्र, महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये तापमान सरासरीपेक्षा किंचित अधिक राहण्याची शक्‍यता आहे. सध्या अहमदनगर, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांमध्ये तापमान सरासरीपेक्षा अधिक नोंदवण्यात आले आहे.

प्रतिकात्मक छायाचित्र
author img

By

Published : Apr 4, 2019, 8:38 AM IST

पुणे - राज्यातील सरासरी तापमानात किंचित वाढ झाली आहे. त्यामुळे उन्हाचा पारा वाढला आहे. अहमदनगर, मध्य महाराष्ट्रासह विदर्भातील काही भागांमध्ये उष्णतेची लाट आली आहे. येत्या काही दिवसात पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे.

पुणे वेधशाळेचे हवामान तज्ज्ञ डॉ. अनपम काश्यपी यांनी ही माहिती दिली. या माहितीनुसार, यंदा उन्हाळ्यामध्ये तापमानात कुठलाही मोठा बदल अपेक्षित नाही. मात्र, महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये तापमान सरासरीपेक्षा किंचित अधिक राहण्याची शक्‍यता आहे. सध्या अहमदनगर, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांमध्ये तापमान सरासरीपेक्षा अधिक नोंदवण्यात आले आहे.

Intro:पुणे - राज्यातील सरासरी तापमान मध्ये किंचित वाढ झाली असून, अहमदनगर, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांमध्ये उष्णतेची लाट असल्याचे पुणे वेधशाळेचे हवामान तज्ञ डॉ. अनुपम काश्यपि यांनी सांगितले आहे.Body:पुणे वेधशाळेच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार यंदा उन्हाळ्यामध्ये तापमानामध्ये कुठलाही मोठा बदल अपेक्षित नाही मात्र येथे काही दिवसांमध्ये महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये तापमान सरासरीपेक्षा किंचित अधिक राहण्याची शक्‍यता आहे सध्या अहमदनगर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांमध्ये तापमान सरासरीपेक्षा अधिक नोंदवण्यात आले आहेत तर पुण्यामध्ये तापमान सरासरीपेक्षा दोन अंश सेल्सिअस अधिक आहे. त्याप्रमाणेच तापमानातील बदलामुळे येत्या काही दिवसांमध्ये पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची ही शक्यता असल्याचे हवामान विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

Byte Sent on Whatsapp
Dr. Anupam KashyapiConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.