पुणे - हिंगणघाट जळीतकांडातील पीडितेचा सोमवारी पहाटे मृत्यू झाला. तिनं ऑरेंज सिटी रुग्णालयात उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. पीडितेच्या मृत्यूनंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी दु:ख व्यक्त केलं. अतिशय दुःखद, अखेर हिंगणघाट प्रकरणातील युवतीचा मृत्यू झाला. या प्रकरणाची सुनावणी जलद गती न्यायालयात होत आहे. पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलावी ही विनंती. या मुलीला भावपूर्ण श्रद्धांजली. तिच्या कुटुंबीयांवर कोसळलेल्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत, अशा शब्दात त्यांनी पीडितेला श्रद्धांजली अर्पण केली. सुप्रिया यांच्यासह राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही दु:ख व्यक्त केले आहे. पाहा सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांची प्रतिक्रिया....
हिंगणघाटमधील पीडितेचा मृत्यू; सुप्रिया सुळे, अजित पवार यांची संतप्त प्रतिक्रिया
हिंगणघाट जळीतकांडातील पीडितेचा सोमवारी पहाटे मृत्यू झाला. ऑरेंज सिटी रुग्णालयात तिनं उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. पीडितेच्या मृत्यूनंतर खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दु:ख व्यक्त केलं आहे.
पुणे - हिंगणघाट जळीतकांडातील पीडितेचा सोमवारी पहाटे मृत्यू झाला. तिनं ऑरेंज सिटी रुग्णालयात उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. पीडितेच्या मृत्यूनंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी दु:ख व्यक्त केलं. अतिशय दुःखद, अखेर हिंगणघाट प्रकरणातील युवतीचा मृत्यू झाला. या प्रकरणाची सुनावणी जलद गती न्यायालयात होत आहे. पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलावी ही विनंती. या मुलीला भावपूर्ण श्रद्धांजली. तिच्या कुटुंबीयांवर कोसळलेल्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत, अशा शब्दात त्यांनी पीडितेला श्रद्धांजली अर्पण केली. सुप्रिया यांच्यासह राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही दु:ख व्यक्त केले आहे. पाहा सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांची प्रतिक्रिया....
anchor
अतिशय दुःखद..अखेर हिंगणघाट प्रकरणातील युवतीचा मृत्यु झाला.या प्रकरणाची सुनावणी फास्टट्रॅक कोर्टात होतेय.पिडितेला न्याय मिळवून देण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलावी ही विनंती.या मुलीला भावपूर्ण श्रद्धांजली.तिच्या कुटुंबीयांवर कोसळलेल्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत असे सांगत खासदार सुप्रिया सुळे यांनी पीडितेला श्रद्धांजली अर्पण केली, अशा घटना सातत्याने घडतायत त्या रोखण्यासाठी समाज म्हणून आपण पुढे आले पाहिजे हा एक मोठा सामाजिक प्रश्न आहे, राज्यात शेम ऑन यु , तुला लाज नाही का वाटत असे अभियान महाविद्यालये शाळा मध्ये सरकारने सुरू केले पाहिजे असे आपले मत असून अशा घटना टाळण्यासाठी रोखण्यासाठी वैयक्तिकरित्या आपण यापुढे काम करणार असल्याचे सुळे म्हणाल्या
Byte सुप्रिया सुळे, खासदार
Conclusion:null