ETV Bharat / state

Sudhir Mungantiwar: दाढी वाढवल्याने कोण प्रधानमंत्री होत नाही, तर त्याला बुद्धी वाढवावी लागते- सुधीर मुनगंटीवार

गेल्या दोन दिवसांपासून लोकसभेचे अधिवेशन सुरू झाले आहे. या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी गौतम अदानी यांच्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. यावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांना विचारले असतात ते म्हणाले की, कोणीही दाढी वाढवली की पंतप्रधान होत नाही, तर त्याला बुद्धी वाढवावी लागते. अशी टीका यावेळी मुनगंटीवार यांनी राहुल गांधी  यांच्यावर केली.

sudhir mungantivar
सुधीर मुनगंटीवार
author img

By

Published : Feb 9, 2023, 1:45 PM IST

दाढी वाढवल्याने कोण प्रधानमंत्री होत नाही, तर त्याला बुद्धी वाढवावी लागते

पुणे : कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी हेमंत रासने यांनी उमेदवारी अर्ज भरणार होता. आता भारतीय जनता पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारार्थ सुधीर मुनगंटीवार ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत ओंकारेश्वर मंदिर येथून पदयात्रेची सुरुवात करण्यात आली. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, तसेच महायुतीतील घटक पक्षातील नेते मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ते बोलताना म्हणाले की, 1988 मध्ये अदानीची सुरूवात झाली आहे. 1993 मध्ये गुजरात मधील काँग्रेसचे मुख्यमंत्री चीमनभाई पटेल यांनी 10 पैसे मीटरनी कच्छ येथे जागा दिली. तसेच शरद पवार यांचे जवळचे असलेले नेत्यांनी मुद्राचे काम आदानी यांना दिले. आता मोदी यांना बोलायचे आहे. अदानीच्या केसमध्ये काँग्रेसची मार्कशीट आहे. असे देखील यावेळी मुनगंटीवार म्हणाले.

जिंकन्याचा विश्वास: जनतेचे सेवेचा संकल्प करत हा विकासाचा कसबा पेठेची उन्नतीची मशाल घेऊन रासने जनतेच्या भेटीला आज जाणार आहेत. 1985 सोडून कसबा मधील मतदारांनी भाजपला पहिली पसंती दिली आहे. आजही कसबा तसेच चिंचवड मधील जनता आम्हाला पाठिंबा देईल आणि आमचे उमेदवार हे जिंकून येणार असा विश्वास यावेळी यांनी व्यक्त केला. तसेच कसबा गणपती हा मानाचा गणपती आहे. या पोटनिवडणुकीत विजयी होऊन आमची 2014 ची सुरूवात होणार आहे.

कसबाची परंपरा : कसबा पोटनिवडणुकीत समोर असलेल्या नेत्याची लढाई खुर्चीसाठी आहे. रासने हे सत्ता नाही तर, सत्यासाठी लढणार आहेत. दोन्ही ठिकाणी भाजप जनतेच्या सेवेसाठी काम करते या ठिकाणी मूलभूत प्रश्न असतील यासाठी रासने प्रयत्न करतील आणि राज्य सरकार त्यांच्या मागे उभे राहतील. कसबाची परंपरा पुढे नेत २०२४ ची विधानसभेची शुभारंभ होईल असे देखील वाटते. राज्य आत्ता दहशत खाली आहे. असे शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले. यावर मुनगंटीवार यांना विचारले ते म्हणाले की, ते बरोबर म्हणाले आहे. पण त्यांचा वर्ष हा चुकला आहे. 2020 आणि 21 मध्ये राज्य दहशती खाली होते. जेव्हा नवनीत राणा यांना अटक झाली. पत्रकार यांना अटक झाली तेव्हा यांची दहशत होती. दहशत, आतंक होता पण उद्धव ठाकरे यांच्या काळात हे सगळ होत.असेही यावेळी मुनगंटीवार म्हणाले.

हेही वाचा: Sudhir Munangtiwar बाळासाहेब थोरात भाजपचा झेंडा हाती घेतील असे वाटत नाही सुधीर मुनगंटीवार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.