ETV Bharat / state

Sharmila Yewle Join Shinde Group : शिवसेनेला धक्का! शर्मिला येवलेंचा ठाकरे गटाला रामराम; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश - Sharmila Yewle Joined Balasahebs Shiv Sena

पुणे जिल्ह्यातून शिवसेनेला मोठा धक्का ( Shock to Shiv Sena in Pune ) बसला आहे. युवा सेनेच्या सहसचिव शर्मिला येवले यांच्यासह 35 पदाधिकाऱ्यांनी ( Sharmila Yewle Joins Shinde Group ) ठाकरेंच्या शिवसेनेला रामराम दिला आहे. त्यांनी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या ( CM Eknath Shinde ) उपस्थितीत बाळासाहेबांच्या ( Sharmila Yewle Joined Balasaheb Shiv Sena ) शिवसेनेत प्रवेश केला आहे.

Shock to Shiv Sena Yuva Sena Joint Secretary Sharmila Yewle Join Shinde Group in Presence of CM
शिवसेनेला धक्का! शर्मिला येवलेंचा ठाकरे गटाला रामराम; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश
author img

By

Published : Dec 17, 2022, 10:42 AM IST

पुणे : गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेप्रमाणे युवा सेनेचे पदाधिकारीदेखील शिवसेनेला सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश करीत ( Sharmila Yewle Joins Shinde Group ) आहेत. आता युवासेनेच्या माजी सहसचिव शर्मिला येवले ( Sharmila Yewle Join Shinde Group in Presence of CM ) यांनी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या ( CM Eknath Shinde ) वर्षा निवासस्थानी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश ( Sharmila Yewle Joined Balasaheb Shiv Sena ) केला आहे. शर्मिला येवले यांच्यासोबत 16 पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.

Shock to Shiv Sena Yuva Sena Joint Secretary Sharmila Yewle Join Shinde Group in Presence of CM
शिवसेनेला धक्का! शर्मिला येवलेंचा ठाकरे गटाला रामराम; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश

युवा सेनेच्या शर्मिला येवलेंसह 35 पदाधिकाऱ्यांचा ठाकरेंच्या सेनेला रामराम : पुण्यात काही दिवसांपूर्वी युवा सेनेच्या माजी सहसचिव शर्मिला येवले यांच्यासह 35 पदाधिकाऱ्यांनी पक्षात नीटपणे काम करू देत नाही. या कारणाने पक्षाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर सरदेसाई यांच्या मध्यस्थीनंतर शर्मिला येवले यांनी ठाकरे गटालाच पसंती दिली होती. मात्र, सरदेसाई यांच्या मध्यस्थीनंतर काहीच दिवसांत शर्मिला येवले यांच्या सहसचिव पदाला सामना वृत्तपत्रातून स्थगिती देण्यात आल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर शर्मिला येवले यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त करीत पक्षात ग्रामीण विरुद्ध शहरी असा भेदभाव करीत असल्याची टीका केली होती. आता बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश करीत शिवसेनेला धक्का दिला आहे.

शेतकरी कुटुंबातील नेतृत्वच शेतकरी मुलींच्या समस्या समजतील : ग्रामीण भागातील युवतींना न्याय द्यायचा असेल तर हक्काचे व्यासपीठ हवे असतं. त्यामुळे आम्हाला खरा न्याय द्यायचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. एका शेतकरी कुटुंबातून आलेल्या नेतृत्वालाच शेतकऱ्यांच्या मुलींचे प्रश्न समजतात आणि त्यातूनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमचे प्रश्न समजून आम्हाला न्याय दिला आहे. आज आम्ही १६ युवतींनी प्राथमिक स्वरूपात प्रवेश केला आहे. मात्र, माझ्यासोबत ज्या पदाधिकाऱ्यांनी युवासेनेचे राजीनामे दिले होते त्या सगळ्या पदाधिकारी शिंदे साहेबांसोबत आहेत, असे यावेळी येवले यांनी सांगितल.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.