ETV Bharat / state

शिरूर लोकसभा: डॉ. अमोल कोल्हेंना आढळराव पाटलांच्या सोशल मीडियावर शुभेच्छा - election

या निवडणूकीत अमोल कोल्हे यांनी आढळराव पाटलांचा ६३ हजार मतांनी पराभव केला. २०१४ च्या निवडणुकीत शिरुर लोकसभा मतदारसंघात ५९.७२ टक्के मतदान झाले होते. मात्र, यंदाच्या निवडणुकीत याच मतदारसंघात ६४.५४ टक्के मतदान झाले आहे. यामुळे वाढलेला टक्का कोणाच्या बाजूने असणार याबद्दल सुरुवातीपासूनच उत्सुकता होती.

शिरूर लोकसभा: डॉ. अमोल कोल्हेंना आढळराव पाटलांच्या सोशल मीडियावर शुभेच्छा
author img

By

Published : May 24, 2019, 7:39 AM IST

पुणे - शिरूर लोकसभा मतदार संघात काल (२३ मे) झालेल्या निर्णायक मतमोजणीनंतर कॉग्रेसचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी विजयावर शिक्कामोर्तब केला. गेल्या १५ वर्षापासून या मतदार संघात आढळराव पाटील यांचे वर्चस्व होते. मात्र, त्यांना क्लिन बोल्ड करत डॉ. अमोल कोल्हेंनी बाजी मारली. त्यांच्या विजयानंतर कार्यकर्त्यांनी विजयाचा जल्लोष केला. त्यांच्या आनंदात सहभागी होऊन शिवाजीरावांनीही त्यांना सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या आहेत.

Aadhalrao patil
आढळरावांच्या कोल्हेना शुभेच्छा

या निवडणूकीत अमोल कोल्हे यांनी आढळराव पाटलांचा ६३ हजार मतांनी पराभव केला. २०१४ च्या निवडणुकीत शिरुर लोकसभा मतदारसंघात ५९.७२ टक्के मतदान झाले होते. मात्र, यंदाच्या निवडणुकीत याच मतदारसंघात ६४.५४ टक्के मतदान झाले आहे. यामुळे वाढलेला टक्का कोणाच्या बाजूने असणार याबद्दल सुरुवातीपासूनच उत्सुकता होती.

दरम्यान लोकसभेच्या मैदानाच्या आखाड्यात पराभवानंतरही मनाचा मोठेपणा दाखवुन आढळराव पाटील यांनी डॉ. अमोल कोल्हेंना फेसबुकवर पोस्ट टाकुन शुभेच्छा दिल्या आहेत.

Intro:Anc__शिरुर लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी कॉग्रेसचे उमेदवार डॉ अमोल कोल्हे विजयी झाल्यानंतर फेसबुकवर कोल्हेंना खासदारकी सह पुढील वाटचालीस शिवाजीराव आढळरावपाटीलांनी शुभेच्छा दिल्या आहे...

शिरुर लोकसभा मतदार संघात गेल्या पंधरा वर्षापासुन आढळरावपाटीलांचे वर्चस्व होते याच मतदार संघातुन चौकार मारण्यासाठी आढळरावपाटीलांनी प्रयत्न केला मात्र डॉ अमोल कोल्हेंनी आढळरावपाटीलांच्या चौकाराला क्लिक बोर्ड करत आज विजयाचा जल्लोष केला त्यांच्या याच आनंदात माजी खासदार शिवाजीराव आढळरावपाटील सहभागी होऊन शुभेच्छा दिल्या.

दरम्यान लोकसभेच्या मैदानाच्या आखाड्यात पराभवानंतरही मनाचा मोठेपणा दाखवुन डॉ अमोल कोल्हेंना फेसबुकवर पोस्ट टाकुन शुभेच्छा दिल्या.Body:https://m.facebook.com/story.php?story_fbid=2598184360211466&id=209843059045620Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.