ETV Bharat / state

Shinde and Thackeray Wedding Card : शिंदे-ठाकरे यांची दिलजमाई; सोशल मीडियावर रंगली जोरदार चर्चा - Discussed on Social Media by Netizens at Pune

महाराष्ट्रातील राजकारणात मोठी उलथापालथ झाल्यानंतर राज्यात शिंदे गट आणि ठाकरे गट शिवसेनेत पााहायला मिळत आहेत. आता प्रत्यक्षात ठाकरे-शिंदे गट ( Two Groups in Shiv Sena at Maharashtra ) वेगवेगळे आहेत. त्यामध्ये ते एकत्र येतील का नाही यावर प्रश्नचिन्ह असताना, या दोघांच्या नावाची लग्नपत्रिका ( Shinde and Thackeray Marriage is a Hot Topic ) पुणे जिल्ह्यात ( Wedding Cards in Pune are a Hot Topic ) चर्चेचा विषय ठरली आहे. जुन्नरचे शिंदे परिवारातील चिरंजीव आणि आंबेगावचे ठाकरेंची कन्या यांच्या विवाहाची लग्नपत्रिका ( Shinde and Thackeray Wedding Card on Social Media ) सोशल मीडियावर ( Shinde and Thackeray Marriage Card is Hot Topic ) चर्चेचा विषय ठरली आहे.

Shinde and Thackeray Wedding Card
शिंदे-ठाकरे यांची दिलजमाई
author img

By

Published : Oct 7, 2022, 10:15 AM IST

Updated : Oct 7, 2022, 5:35 PM IST

पुणे : राज्याच्या राजकारणात गेल्या 3 ते 4 महिन्यांपासून शिवसेनेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिंदे गट आणि ठाकरे गट असे दोन गट शिवसेनेत ( Two Groups in Shiv Sena at Maharashtra ) झाले आहे. या दोन्ही गटांत ( Two Groups in Shiv Sena at Maharashtra ) दररोज आरोप-प्रत्यारोप होत असून, यांच्यात मोठा दुरावा निर्माण झाला आहे. असे असताना, अनेकांना वाटत आहे की, हे दोन्ही गट एकत्र यावेत. मात्र, एका लग्नपत्रिकेने हे जमवून आणले ( Shinde and Thackeray Marriage is a Hot Topic ) आहे. त्याची जोरदार चर्चा सोशल मीडियावर पाहायला ( Shinde and Thackerayis Topic of Social Media ) मिळत आहे. पाहूयात नेमके काय घडले आहे.

शिंदे-ठाकरे यांची दिलजमाई

जुन्नर तालुक्यातील एक लग्नपत्रिका सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. त्यात शिंदे आणि ठाकरे यांचा विवाह सोहळा पार पडणार आहे. या पत्रिकेने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधले आहे. जुन्नर तालुक्यातील वडगाव सहाणी गावचे शिवसेनेचे माजी विभागप्रमुख व सरपंच तसेच निष्ठावंत शिवसैनिक खंडेराव विश्राम शिंदे यांचे पुतणे चिंरजीव विशाल व आंबेगाव तालुक्यातील साल गावच्या ठाकरे परिवाराची सुकन्या चि. सौ. का. अनुराधा यांचा शुभविवाह दि. ८ ऑक्टोबर २०२२ रोजी होणार आहे.

आता ही पत्रिका सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. कारण भविष्यात काय दडले आहे कोणाला माहित नाही. प्रत्यक्षात ठाकरे-शिंदे गट वेगवेगळे आहेत. त्यामध्ये ते एकत्र येतील का नाही यावर प्रश्नचिन्ह असताना, या दोघांच्या नावाची पत्रिका पुणे जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली आहे. सोशल मीडियावर याची खुमासदार चर्चा चालू आहे. शिंदे घराण्याचे चिंरजीव आणि ठाकरे परिवाराची कन्या त्यामुळे हे दोन्ही आता एकत्र येणार? यावर नेटकऱ्यांनी चांगलीच चर्चा केली आहे.

त्यांच्या लग्नपत्रिकेमुळे पुणे जिल्ह्यात सध्या शिंदे व ठाकरे यांच्या नव्या नातेसंबंधामुळे सर्वसामान्य लोकांमध्ये या सध्याच्या राजकीय तणावाच्या वातावरणातसुद्धा लग्नपत्रिका पाहून चेहर्‍यावर आनंद पाहायला मिळत आहे. नुकताच दोन्ही गटांचा दसरा मेळावा पार पडला. त्यात दोन्ही गटांनी एकमेकांवर चांगलीच आगपाखड केली. दोघांनी एकमेकांची उणी-दुणी काढण्याची एकही संधी सोडली नाही. तरीही अनेकांना वाटत आहे की, हे दोन्ही गट एकत्र यावेत. मात्र, असे असताना जुन्नर तालुक्यात शिंदे आणि ठाकरे यांची दिलजमाई झाल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.

Last Updated : Oct 7, 2022, 5:35 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.