ETV Bharat / state

खोडद येथील जागतिक दुर्बीण प्रकल्पामध्ये २ दिवसीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन

खोडद येथील सर्वात मोठा रेडिओ दुर्बीण प्रकल्प टाटा मुलभूत संशोधन संस्था आणि राष्ट्रीय रेडिओ खगोल भौतिक केंद्र यांच्यावतीने उभारण्यात आला आहे. विज्ञानाबद्दल ग्रामीण भागातल्या मुलांमध्ये आवड निर्माण व्हावी.

खोडद येथील जागतिक दुर्बीण प्रकल्पामध्ये २ दिवसीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन
author img

By

Published : Mar 1, 2019, 10:56 PM IST

Updated : Mar 1, 2019, 11:48 PM IST

पुणे - भारतात गुरुवारी विज्ञान दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने पुणे जिल्ह्यातील नारायणगाव जवळच्या खोडद येथील जागतिक दुर्बीण प्रकल्पामधे २ दिवस विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे सर्वसामान्यांसाठी हा दुर्बीण प्रकल्प पाहण्याची संधी या निमित्ताने उपलब्ध झाली आहे.

खोडद येथील जागतिक दुर्बीण प्रकल्पामध्ये २ दिवसीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन

खोडद येथील सर्वात मोठा रेडिओ दुर्बीण प्रकल्प टाटा मुलभूत संशोधन संस्था आणि राष्ट्रीय रेडिओ खगोल भौतिक केंद्र यांच्यावतीने उभारण्यात आला आहे. विज्ञानाबद्दल ग्रामीण भागातल्या मुलांमध्ये आवड निर्माण व्हावी. यासाठी मागील ७ वर्षांपासून या ठिकाणी विविध कार्यकमांचे आयोजन करण्यात येते आहे.

हा प्रकल्प २ दिवस पाहण्यासाठी सर्वांसाठी खुला असणार आहे. दरवर्षी २८ फेब्रुवारीला प्रदर्शनाबरोबरच शास्त्रज्ञांशी थेट संवाद साधण्याची संधीही मिळते. तसेच, ग्रामीण भागातील शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना तयार केलेले प्रकल्प मांडण्याची संधीही यानिमित्ताने मिळते. या प्रदर्शनात अनेक नामवंत संस्था, शाळा व अभियांत्रिकी विद्यालये सहभागी झाले होते.

Intro:Anc__भारतभर विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातोय. या निमित्ताने पुणे जिल्हयातील नारायणगाव जवळच्या खोडद इथल्या जागतिक दुर्बीण प्रकल्पामधे दोन दिवस विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय. विशेष म्हणजे सर्वसामान्यांसाठी हा दुर्बीण प्रकल्प पाहण्याची नामी संधी या निमित्तानं उपलब्ध होणार आहे.

Vo__खोडद इथला सर्वात मोठा रेडिओ दुर्बीण प्रकल्प टाटा मुलभूत संशोधन संस्था आणि राष्ट्रीय रेडिओ खगोल भौतिक केंद्र यांच्यावतीने उभारण्यात आलाय विज्ञानाबद्दल ग्रामीण भागातल्या मुलांमध्ये आवड निर्माण व्हावी. यासाठी मागील 7 वर्षांपासून या ठिकाणी विविध कार्यकम होत असतात. खोडद दुर्बीण प्रकल्पाचे प्रशासन अधिकारी जे. के. सोळंकी सांगतात,

Byte-: जे के सोळंकी,प्रशासन अधिकारी

Byte-: प्रो.यशवंत गुप्ता :- शास्त्रज्ञ

Vo__दोन दिवस हा प्रकल्प पाहण्यासाठी सर्वांसाठी खुला असणार आहे. दरवर्षी 28 फेब्रुवारीला अनेक ठिकाणहून लोक हा प्रकल्प पाहण्यासाठी येतात. त्यामुळे खोडद प्रकल्प आता प्रसिध्दीस आला आहे.प्रदर्शनाबरोबरच शास्त्रज्ञांशी थेट संवाद साधण्याची संधीही मिळणार आहे. तसंच ग्रामीण भागातील शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी तयार केलेलं प्रकल्प मांडण्याची संधी यानिमित्तानं मिळणार आहे. फक्त संशोधनावरच भर न देता शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाचा प्रचार आणि प्रसार व्हावा या उद्देशानं खोडद रेडिओ दुर्बीण प्रकल्पात विज्ञान प्रदर्शानाचं आयोजन केलं जातं आहे.

Byte-विध्यार्थी-1

Byte-विध्यार्थी-2

Vo_राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने पुणे जिल्ह्यातील खोडदच्या जागतिक दुर्बीण प्रकल्पात विज्ञान प्रदर्शन आयोजित केले होते. या प्रदर्शनात अनेक नामवंत संस्था, शाळा व अभियांत्रिकी विद्यालये सहभागी झाली होती २ दिवस हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार आहे. २८ फेब्रुवारी व १ मार्च २०१९ या दिवशी हे दुर्बीण केंद्र व इतर विद्यालय व महाविद्यालयातील वैज्ञानिक प्रकल्प सर्वसामान्यांना पाहण्यासाठी खुले ठेवण्यात येणार आहेत

रोहिदास गाडगे..etv Bharat जुन्नर-पुणे..Body:...Conclusion:
Last Updated : Mar 1, 2019, 11:48 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.