ETV Bharat / state

'पुरोगामी संतांच्या महाराष्ट्रात लवकरच संत विद्यापीठ सुरू करणार' - आळंदी पुणे

अनेक वर्षांपासून संत विद्यापीठासाठी इमारत तयार आहे. पण, प्रत्यक्षात हे विद्यापीठ सुरू झालं नाही. आता हे खातं माझ्याकडे असल्याने कोणतीच अडचण नाही. त्यामुळे याच वर्षभरात हे संत विद्यापीठ सुरू करेन, असे आश्वासन सामंतांनी दिले.

minister uday samant
उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत
author img

By

Published : Feb 6, 2020, 8:33 PM IST

पुणे - संतांच्या विचारांची जपवून संत विचार केंद्रस्थानी ठेवून अखंड महाराष्ट्रासाठी पैठण येथे 'संत विद्यापीठ' येत्या वर्षभरात सुरू करण्याचे आश्वासन उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी वारकऱ्यांना आळंदीत दिले आहे. ते सदगुरू जोग महाराजांच्या पुण्यतिथी शताब्दी सोहळ्यात बोलत होते.

उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत

हेही वाचा - 'जमिनीवर येऊन बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करा'

मागील बारा वर्षापासून संत विद्यापीठ उभारण्याचे आश्वासन दिले जात होते. इमारत तयार आहे. मात्र, विद्यापीठ सुरू झाले नाही. मात्र, आज मी येण्याच्या आगोदर कुलगुरुंची बैठक घेऊन संत विद्यापीठ जलदगतीने सुरू करण्याच्या सूचना दिल्या असल्याचे सामंतांनी सांगितले.

Intro:Anc_संतांच्या विचारांची जपवुन संत विचार केंद्रस्थानी ठेवुन अखंड महाराष्ट्रासाठी पैठण येथे संत विद्यापीठ येत्या वर्षभरात सुरूकरण्याचे आश्वासन उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी वारकऱ्यांना आळंदीत दिले आहे ते सदगुरू जोग महाराजांचा पुण्यतिथी शताब्दी सोहळ्यात बोलत होते

मगील बारा वर्षापासुन संत विद्यापीठ उभारण्याचे आश्वासन दिले जात होते इमारत तयार आहे मात्र विद्यापीठ सुरु झाले नाही मात्र आज मी येण्याच्या आगोदर कुलगुरुंची बैठक घेऊन संत विद्यापीठ जलद गतीने सुरु करण्याच्या सुचना दिल्या असल्याचे सामंतांनी आळंदीत आल्याचं सांगितलं.

अनेक वर्षांपासून संत विद्यापीठासाठी इमारत तयार आहे पण प्रत्यक्षात हे विद्यापीठ सुरू झालं नाही. आता हे खातं माझ्याकडे असल्याने कोणतीच अडचण नाही. त्यामुळं याच वर्षभरात हे संत विद्यापीठ सुरू करेन असं आश्वासन सामंतांनी दिलं. 

Byte_ उदय सामंत : उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्रीBody:...Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.