ETV Bharat / state

संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा आज आकुर्डीमध्ये मुक्काम

टाळ-मृदुंगाच्या गजरात आज सकाळी संत तुकाराम महाराजांची पालखी देहूतील इनामदार वाड्यातून पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली.

संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा आज आकुर्डीमध्ये मुक्काम
author img

By

Published : Jun 25, 2019, 9:09 PM IST

पुणे - टाळ-मृदुंगाच्या गजरात आज सकाळी संत तुकाराम महाराजांची पालखी देहूतील इनामदार वाड्यातून पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली. यावेळी तुकाराम महाराजांच्या पादुकांचे देहू येथील इनामदार वाड्यात पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पुजन करण्यात आले. यावेळी वारकऱ्यांच्या आनंदाला उधाण आले होते. महाराजांची पालखी आज आकुर्डी येथे विसाव्यासाठी थांबणार आहे.

संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा आज आकुर्डीमध्ये मुक्काम

यावेळी विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर गावडे, पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त आर. के. पदमनाभन, संत तुकाराम महाराज संस्थानचे विश्वस्त आदी उपस्थित होते.

संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे सोमवारी देहूमधून प्रस्थान झाल्यानंतर पालखी इनामदार वाड्यामध्ये मुक्कामी होती. तर मंगळवारी आकुर्डी येथे थांबणार आहे. त्यानंतर बुधवारी संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्या पुण्यामध्ये मुक्कामी असणार आहेत.

Intro:पुणे - टाळ-मृदुन्गाच्या गजरात मंगळवारी सकाळी संत तुकाराम महाराजांची पालखी देहूतील इनामदार वाड्यातून पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली आहे.

Body:संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे सोमवारी देहूमधून प्रस्थान झाल्यानंतर पालखी इनामदार वाड्यामध्ये मुक्कामी होती. मंगळवारी सकाळी तुकाराम महाराजांच्या पादुकांचे देहू येथील इनामदार वाडा येथे आज पुण्याचे पालकमंत्री पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पुजन करण्यात आले. यावेळी वारकऱ्यांच्या आनंदाला उधाण आले होते.

यावेळी विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर गावडे, पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त आर. के. पदमनाभन, संत तुकाराम महाराज संस्थानचे विश्वस्त, आदी उपस्थित होते.

तुकाराम महाराजांची पालखी मंगळवारी आकुर्डी येथे विसाव्यासाठी थांबणार आहे. त्यानंतर बुधवारी संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्या पुण्यामध्ये मुक्कामी असणार आहे. त्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड सर विठू नामाच्या जयघोषाने दुमदुमले आहे.

Visuals Sent on Mojo

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.