ETV Bharat / state

महाराष्ट्र दिनी निवृत्त होऊन परतला जवान, गावकऱ्यांनी केले जंगी स्वागत

जवान देशाचे रक्षण करतात. त्यामुळे त्यांच्याविषयी प्रत्येकाच्या मनात आदर असतो. म्हणूनच अवसरी येथील गावकऱ्यांनी निवृत्त जवानाचा सन्मान करण्याचे ठरवले. गावकऱ्यांचे हे आदरतिथ्य पाहून रामकृष्ण हिंगे यांच्या भावना अनावर झाल्या होत्या.

जवान रामकृष्ण यांची मिरवणूक
author img

By

Published : May 2, 2019, 8:07 AM IST

पुणे - सैन्यातून निवृत्त होऊन स्वतःच्या गावी परतलेल्या जवानाचे अवसरी बुद्रुक येथील गावकऱ्यांनी ढोल ताशाच्या गजरात स्वागत केले. पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील अवसरी बुद्रुक हे छोटेसे गाव आहे. येथील रामकृष्ण नाथा हिंगे हे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी सैन्यातून निवृत्त होऊन आपल्या घरी परतले.

रामकृष्ण हिंगे यांनी भावना व्यक्त केल्या

भारतीय सैन्याबद्दल प्रत्येक नागरिकाच्या मनात अभिमानाची भावना असते. आपला जीव धोक्यात घालून हे जवान देशाचे रक्षण करतात. त्यामुळे त्यांच्याविषयी प्रत्येकाच्या मनात आदर असतो. म्हणूनच अवसरी येथील गावकऱ्यांनी निवृत्त जवानाचा सन्मान करण्याचे ठरवले. गावकऱ्यांचे हे आदरतिथ्य पाहून रामकृष्ण हिंगे यांच्या भावना अनावर झाल्या होत्या.

भारतीय सैन्यात काम करणाऱ्या प्रत्येक जवानाचा सन्मान करण्याचा मानस असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. या सन्मानामुळे जवान स्वतः सुखावले आहेत. पण, परिसरातील नागरिकही गावकऱ्यांच्या या कृतीचे कौतुक करत आहेत.

Intro:Anc__देशाच्या सैन्यात काम करणाऱ्या जवानाबाबत व त्यांच्या कुटुंबाबाबत गाव नागरिकांची माणुसकीची भावना वेगळीच असते त्याच माणुसकीच्या आज महाराष्ट्र दिनी भारतीय सैन्यातुन निवृत्ती नंतर गावात येणाऱ्या आंबेगाव तालुक्यातील अवसरी बुद्रुक गावातील रामकृष्ण नाथा हिंगे या जवानाचे स्वागत आगळ्यावेगळ्या पद्धतीने करत डोल-ताशांच्या वाद्यात वाजतगाजत मिरवणुक काढली..

Vo_भारतीय सैन्यात काम करत असताना प्रत्येक जवानांचं जेवढे प्रेम देशावर असतं त्याच पटीने प्रेम आपल्या गावावर व गावातील प्रत्येक नागरिकांवर असते त्याच प्रेमातुन आज महाराष्ट्र दिनाच्या दिवशी सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर गावात आलेल्या सैन्यातील या जवानाचे स्वागत करण्यात आले यावेळी रामकृष्ण हिंगे यांना हा सोहळा पहावुन रामकृष्णच्या भावना अनावर झाल्या

Byte_ रामकृष्ण हिंगे__जवान.

Vo_हा गावचा मुलगा भारतीय सैन्यात असताना दिवसरात्र काम करतो हा आमच्या गावचा अभिमान असुन हिच भावना मनात ठेवुन रामकृष्ण ला हि आनंदाचा सुखद धक्का देत त्याचे गावातील प्रत्येक नागरिकाने स्वागत केलं

Byte__स्वप्निल हिंगे.

Vo__यापुढे गावातुन भारतीय सैन्यात काम करणा-या प्रत्येक जवानाचा आदर करत त्याचा व त्याच्या कुटुंबाचा सन्मान करण्याचा गावचा मानस यापुढे रहाणार आहे

Byte सचिन हिंगे

End vo__भारतीय सैन्यातुन निवृत्तीनंतर आपल्या गावात आल्यानंतर महाराष्ट्र दिनाच्या दिवशी असा मान सन्मान मिळाला तर या जवानानी देशाची केलेली हि सेवा ख-या अर्थाने सफल झाली असच म्हणावं लागेल.
Body:स्पेशल पँकेज स्टोरी...Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.