ETV Bharat / state

Railway Mega Block : रेल्वेचा दोन दिवस 'मेगा ब्लॉक'.. अनेक रेल्वेगाड्या रद्द.. पहा रद्द गाड्यांची यादीच..

रेल्वेच्या मुंबई विभागात ( Mumbai Division of Railways ) तांत्रिक कामासाठी मेगा ब्लॉक ( Mega block for technical work ) घेण्यात येणार आहे.

author img

By

Published : Nov 11, 2022, 8:49 AM IST

Railway MegaBlock
रेल्वेचा तांत्रिक कामासाठी मेगा ब्लॉक

पुणे : रेल्वेच्या मुंबई विभागात ( Mumbai Division of Railways ) तांत्रिक कामासाठी मेगा ब्लॉक ( Mega block for technical work ) घेण्यात येणार आहे. त्यामुळे दिनांक 19, 20 नोव्हेंबर 2022 रोजी मुंबईवरून धावणार्‍या रेल्वेच्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यात पुण्याहून धावणार्‍या रेल्वे गाड्या देखील रद्द होणार आहेत. यामुळे पुणे-मुंबई नियमित प्रवास करणार्‍या चाकरमान्यांचे हाल होणार आहेत.

19 नोव्हेंबर रोजी रद्द केलेल्या गाड्या : पुणे-मुंबई इंटरसिटी एक्सप्रेस, नांदेड-मुंबई तपोवन एक्सप्रेस, हैदराबाद-मुंबई हुसेन सागर, अमरावती-मुंबई एक्सप्रेस, सिकंदराबाद-मुंबई देवगिरी एक्सप्रेस निजामाबाद मार्गे, कोल्हापूर-मुंबई महालक्ष्मी एक्सप्रेस, नांदेड-मुंबई राज्यराणी एक्स्प्रेस, जबलपूर-मुंबई गरीब्रथ

20 नोव्हेंबर रोजी रद्द केलेल्या गाड्या : मुंबई-नांदेड तपोवन एक्सप्रेस, मुंबई-पुणे इंटरसिटी एक्सप्रेस, मुंबई-पुणे डेक्कन एक्सप्रेस, मुंबई-जालना जनशताब्दी एक्सप्रेस, मुंबई-जबलपूर गरीब्रथ, मुंबई-पुणे सिंहगड एक्स्प्रेस, मुंबई-मनमाड स्पेशल, मुंबई-पुणे प्रगती एक्सप्रेस पनवेल मार्गे, मुंबई-आदिलाबाद एक्सप्रेस10) मुंबई-पुणेडेक्कनक्वीन, मुंबई-मनमाड पंचवटी एक्सप्रेस, मुंबई-नांदेड राज्यराणी एक्सप्रेस, मुंबई-अमरावती एक्सप्रेस, मुंबई-कोल्हापूर महालक्ष्मी एक्सप्रेस, पुणे-मुंबई सिंहगड एक्सप्रेस, पुणे-मुंबई डेक्कन क्वीन, मनमाड-मुंबई पंचवटी एक्सप्रेस, पुणे-मुंबई प्रगती एक्सप्रेस पनवेल मार्गे, मनमाड-मुंबई स्पेशल, जालना-मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस, मुंबई-सिकंदराबाद देवगिरी एक्सप्रेस निजामाबाद मार्गे, मुंबई-हैदराबाद हुसेन सागर एक्स्प्रेस, पुणे-मुंबई डेक्कन एक्सप्रेस, पुणे-मुंबई इंटरसिटी एक्सप्रेस, नांदेड-मुंबई तपोवन एक्सप्रेस

21 नोव्हेंबर रोजी रद्द झालेल्या गाड्या : मुंबई-नांदेड तपोवन एक्सप्रेस, मुंबई-पुणे इंटरसिटी एक्सप्रेस, आदिलाबाद-मुंबई एक्सप्रेस

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.