ETV Bharat / state

पुणे जिल्ह्यातील 130 गावात दूषित पाणी; जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचा अहवाल

पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने केलेल्या सर्वेक्षणातून जिल्ह्यातील १३० गावात सध्या पिण्याचं पाणी दूषित आढळून आले आहे. जिल्ह्यातून २९१८ पाण्याचे नमुने घेण्यात आले होते. ज्यामध्ये २५९ नमुने दूषित असल्याचे समोर आले.

पुणे जिल्ह्यातील 130 गावात दूषित पाणी
author img

By

Published : Aug 26, 2019, 10:08 PM IST

पुणे - जिल्ह्यातील १३० गावांमध्ये पिण्याचे पाणी दूषित असल्याचे आढळून आले आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने केलेल्या सर्वेक्षणातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. शिवाय १३ गावांमधील पाण्यातील क्लोरीनचं प्रमाण हे २० टक्क्यांपेक्षा कमी आढळून आले आहे.

पुणे जिल्ह्यातील 130 गावात दूषित पाणी

पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने केलेल्या सर्वेक्षणातून जिल्ह्यातील १३० गावात सध्या पिण्याचं पाणी दूषित आढळून आले आहे. जिल्ह्यातून २९१८ पाण्याचे नमुने घेण्यात आले होते. ज्यामध्ये २५९ नमुने दूषित असल्याचे समोर आले. सर्वाधिक खेड तालुक्यातील १८ गावांमध्ये दूषित पाणी आढळून आल्याची माहिती जिल्हा परिषदेकडून देण्यात आली आहे. दूषित पाण्याचे नमुने आढळून आल्यानंतर आरोग्य विभागाने उपाययोजना केल्या असून नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Intro:पुणे जिल्ह्यातील 130 गावात असलेल्या जलस्रोत दूषित पाणी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचा अहवाल Body:mh_pun_02_polluted_water_zp_avb_7201348

anchor
पुणे जिल्ह्यातील १३० गावांमध्ये पिण्याचं पाणी दूषित आढळून आले आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने केलेल्या सर्वेक्षणातून हि धक्कादायक माहिती समोर आलीय. शिवाय १३ गावांमधील पाण्यातील क्लोरीनचं प्रमाण हे २० टक्क्यांपेक्षा कमी आढळून आले आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने केलेल्या सर्वेक्षणातून जिल्ह्यातील १३० गावात सध्या पिण्याचं पाणी दूषित आढळून आले आहे. जिल्ह्यातुन २९१८ पाण्याचे नमुने घेण्यात आले होते. ज्यामध्ये २५९ नमुने दूषित असल्याचे समोर आले. सर्वाधिक खेड तालुक्यातील १८ गावांमध्ये दूषित पाणी आढळून आल्याची माहिती जिल्हा परिषदेकडून देण्यात आली असून दूषित पाण्याचे नमुने आढळून आल्यानंतर आरोग्य विभागाने त्यापद्धतीने उपाययोजना केल्या असून नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आले आहे.

Byte- अभय तिडके, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद पुणे

जिल्ह्यातील दूषित पाणी असलेले तालुके

तालुका नमुने दूषित नमुने गावं

आंबेगाव - ३०८ ३१ १५
बारामती - २५३ १९ ०७
भोर - १६५ १७ १४
दौंड - १४८ १५ १५
हवेली - १७४ १० ०४
इंदापूर - ३८७ ३३ ०९
जुन्नर - ३८७ ३३ १५
खेड - ३२१ २५ १८
मावळ - १६६ १२ ०५
मुळशी - १६० १७ ०९
पुरंदर - १५७ ०८ ०५
शिरूर - २१३ २२ ११
वेल्हे - ७९ ०७ ०३
एकूण - २९१८ २५९ १३० Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.