ETV Bharat / state

New Year Celebration : लोणावळ्यात न्यू इयर सेलिब्रेशनसाठी पर्यटकांची गर्दी; पोलिसांनी दिला 'हा' इशारा - लोणावळा

दरवर्षी लोणावळ्यात हजारो पर्यटक न्यू इयर सेलिब्रेशन करण्यासाठी दाखल ( Crowd of tourists for New Year celebration in Lonavala ) होतात. विशेष म्हणजे अनेक देशातून इथं पर्यटक येत असल्याच चित्र आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांनी कायद्याच्या चौकटीत राहून सेलिब्रेशन करावं, असा इशारा लोणावळा पोलिसांनी (Police warned to Crowd of tourists) दिला आहे.

New Year Celebration
लोणावळ्यात न्यू इयर सेलिब्रेशन
author img

By

Published : Dec 30, 2022, 9:27 PM IST

सहाय्यक पोलिस निरीक्षक संदेश बावकर माहिती देताना

पुणे (लोणावळा) : नूतन वर्षाचं सेलिब्रेशन करण्यासाठी लोणावळ्यात पर्यटकांची मोठी गर्दी ( Crowd of tourists for New Year celebration in Lonavala ) होत आहे. दोन वर्षानंतर पर्यटकांना निर्बंधविना सेलिब्रेशन करता येणार आहे. त्यामुळे हजारोंंच्या संख्येने पर्यटक लोणावळ्यात दाखल होत आहेत. पर्यटकांनी कायद्याच्या चौकटीत राहून सेलिब्रेशन करावे, असे इशारा लोणावळा पोलिसांनी ( Police warned to Crowd of tourists ) दिला आहे. मूळ भारतीय असलेले मात्र अमेरिकेत कामानिमित्त स्थायिक झालेले एक कुटुंब लोणावळ्यात न्यू इयर सेलिब्रेशनसाठी दाखल झाले आहे.

न्यू ईयर सेलिब्रेशन : लोणावळा हे पर्यटनस्थळ म्हणून ओळखल जात. दरवर्षी इथे हजारो पर्यटक न्यू इयर सेलिब्रेशन करण्यासाठी दाखल होतात. विशेष म्हणजे अनेक देशातून इथं पर्यटक येत असल्याच चित्र आहे. मूळ भारतीय असलेल्या मात्र सध्या अमेरिकेत राहणार असच एक कुटुंब लोणावळ्यात न्यू इयर सेलिब्रेशन करण्यासाठी दाखल झाल आहे.

पोलिसांचे आवाहन : लोणावळ्यात येणाऱ्या पर्यटकांनी हुल्लडबाजी करू नये. तसे केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा लोणावळा पोलिसांनी दिला आहे. लोणावळा शहरातील प्रत्येक ठिकाणी पोलिस तैनात करण्यात येणार आहेत. त्यामुळे पर्यटकांनी देखील इतरांना त्रास होणार नाही याची खबरदारी घेऊन न्यू इयर सेलिब्रेशन करावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.