ETV Bharat / state

सावधान..! पतंजलीच्या बिस्किटात आढळले प्लास्टीक

तुम्ही पतंजलीचे बिस्कीट खात असाल तर सावधान होण्याची गरज आहे. कारण या बिस्कीटमध्ये प्लास्टीक आढळून आले आहे.

पतंजलीच्या बिस्कीटमधून प्लास्टीक काढताना तरुण
author img

By

Published : Jul 12, 2019, 8:25 PM IST

पुणे - पतंजलीच्या बिस्कीटमध्ये प्लास्टीक आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील एका तरुणाने हे प्रकरण समोर आणले असून पतंजलीच्या हलगर्जीपणामुळे हे घडले असल्याचा आरोप त्याने केला आहे.

पतंजलीच्या बिस्कीटमधून प्लास्टीक काढताना तरुण

पिंपरी-चिंचवडमधील रोहन वाघमारे या तरुणाने एका दुकानातून पतंजलीचे बिस्कीट पॉकेट खरेदी केले होते. त्याने त्यामधील ३-४ बिस्कीटे खाल्ली. मात्र, त्यानंतर बिस्किटात प्लास्टीकचा कागद दिसला. त्याने हा प्रकार दुसऱ्या व्यक्तीला सांगितला. त्यानंतर संबंधीत तरुणाने पतंजलीमधील बिस्कीटे त्याने ईटीव्ही भारतच्या कॅमेऱ्यासमोर फोडले. त्यामध्ये चमकणारे प्लास्टीकचे लहान लहान तुकडे आढळून आले.

दरम्यान, हे बिस्कीट कुणी खाल्ले असते तर त्याला पोटाचा विकार झाला असता. आरोग्याबाबत जागृत राहायला सांगणारी पतंजली कंपनीच हलगर्जीपणा करत असल्याचा आरोप त्या तरुणाने यावेळी केला.

Intro:mh_pun_03_patanjali_biscuit_avb_10002Body:mh_pun_03_patanjali_biscuit_avb_10002

Anchor:- बिस्किट खाणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी पिंपरी-चिंचवड शहरात पतंजली बिस्किटमध्ये प्लाष्टीक कागद आढळल्याचे समोर आले आहे. दरम्यान, हा प्रकार एक तरुणाने समोर आणला असून रोहन वाघमारे असे तक्रार करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. रोहन ने एका दुकानातून पतंजली बिस्किट पॅकेट खरेदी केले होते. त्याने तीन-चार बिस्किट खाल्ली देखील, मात्र त्यानंतर बिस्किटात प्लास्टिक कागद दिसला. हा प्रकार त्याच्या लक्षात आल्यानंतर त्याने ही माहिती सजक नागरिकाला दिली. त्यानंतर हा प्रकार मीडिया पर्यन्त आला. संबंधित पंतजलीमधील बिस्किट त्याने प्रसार माध्यमांसमोर च्या कॅमेऱ्या समोर फोडले यात चमकणारा प्लाष्टीक कागद आढळला आहे. दरम्यान, हे बिस्किट खाल्ल्याने पोटाचा विकार झाला असता अस त्याचे म्हणणे असून हा पतंजलीचा हलगर्जीपणा असल्याचा आरोप केला आहे. हे बिस्किट चुकीने कोणी खाल्ले असते तर त्याला जबाबदार कोण अस सवाल ही रोहनने उपस्थित केला आहे. त्यामुळे यापुढे कोणत्याही कंपनीचे बिस्किट खाताना काळजी घ्या.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.