ETV Bharat / state

भीमाशंकरमध्ये हर हर महादेव, ओम नमः शिवायचा जयघोष

चौथा श्रावणी सोमवार असल्याने बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या भीमाशंकरमध्ये भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या आहेत.

चौथा श्रावणी सोमवार असल्याने बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या भिमाशंकरमध्ये भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या आहेत.
author img

By

Published : Aug 26, 2019, 8:12 AM IST

पुणे - बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या भीमाशंकरला मागील तीन आठवड्यांपासून भाविकांची गर्दी पाहायला मिळत आहे. आज (दि.२६ऑगस्ट) चौथा व अखेर श्रावणी सोमवार असल्याने भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या आहेत.

चौथा श्रावणी सोमवार असल्याने बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या भीमाशंकरमध्ये भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या आहेत.

पहाटेच्या आरतीनंतर मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. श्रावण महिन्यातील हा शेवटचा सोमवार असल्याने दीड लाखांपेक्षाही जास्त गर्दी होण्याची शक्यता आहे.

दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी पोलीस व देवस्थान सुरक्षारक्षक तैनात आहेत.

Intro:Anc__बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या भिमाशंकरला मागील तीन आठवड्यांपासून भक्तीचा महासागर पाहायला मिळत असून आज चौथ्या सोमवारी ही सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या बारा ज्योतिर्लिंगापैकी एक भिमाशंकरला भाविकांनी अलोट गर्दी केली आहे

सकाळची पहाटेची आरती झाल्यानंतर भाविकांना मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले श्रावण महिन्यातील हा चौथा शेवटचा सोमवार असल्याने मागील तीन आठवडे गर्दीचा ओग पाहायला मिळत असून आज दीड लाखांपेक्षाही जास्त गर्दी होत आहे

भिमाशंकर परिसरात थंडगार वातावरणात पांढर्‍याशुभ्र धुक्यामध्ये वेढलेला हा परिसर भक्तीरसात निहाळून गेला आहे शिवभक्तांचा हर हर महादेव ,ओम नमः शिवाय..! म्हणत भाविकांनी या परिसरात दर्शनासाठी लांबच लांब रांगा लावल्या आहे तर दुसरीकडे भिमाशंकर चरणी येणाऱ्या भाविकांना कुठल्याही प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागू नये म्हणून पोलिस व देवस्थान सुरक्षारक्षकांना मार्फत बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे

Body:...

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.