ETV Bharat / state

पुणे विभागात बाधित रुग्णांच्या संख्येमध्ये 1 हजार 25 ची वाढ - पुणे विभागीय कोरोना अपडेट बातमी

पुणे जिल्ह्यातील 22 हजार 135 बाधित रुग्ण असून कोरोना बाधित 13 हजार 98 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 8 हजार 295 आहे. कोरोनाबाधित एकूण 742 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 414 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्ह्यामध्ये बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 59.17 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 3.35 टक्के इतके आहे. कालच्या (मंगळवार) बाधित रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधित रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 1 हजार 25 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 898, सातारा जिल्ह्यात 20, सोलापूर जिल्ह्यात 79, सांगली जिल्ह्यात 20 तर कोल्हापूर जिल्ह्यात 8 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

one thousand new corona positive patient increase in pune division
पुणे विभागात बाधित रुग्णांच्या संख्येमध्ये 1 हजार 25 ची वाढ
author img

By

Published : Jul 1, 2020, 10:52 AM IST

पुणे - 16 हजार 372 कोरोनाबाधित रुग्ण पुणे विभागातील बरे होऊन घरी गेले असून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 26 हजार 974 झाली आहे. तर ॲक्टिव्ह रुग्ण 9 हजार 531 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 1 हजार 71 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 588 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 60.70 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 3.97 टक्के इतके आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

पुढे ते म्हणाले, की पुणे जिल्ह्यातील 22 हजार 135 बाधित रुग्ण असून कोरोना बाधित 13 हजार 98 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 8 हजार 295 आहे. कोरोनाबाधित एकूण 742 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 414 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्ह्यामध्ये बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 59.17 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 3.35 टक्के इतके आहे. कालच्या (मंगळवार) बाधित रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधित रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 1 हजार 25 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 898, सातारा जिल्ह्यात 20, सोलापूर जिल्ह्यात 79, सांगली जिल्ह्यात 20 तर कोल्हापूर जिल्ह्यात 8 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

सातारा जिल्ह्यातील कोरोनाबाधित 1 हजार 31 रुग्ण असून 720 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 268 आहे. कोरोनाबाधित एकूण 43 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील 2 हजार 609 कोरोनाबाधित रुग्ण असून 1 हजार 612 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 733 आहे. कोरोना बाधित एकूण 264 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्ह्यातील कोरोनाबाधित 360 रुग्ण असून 226 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 122 आहे. कोरोना बाधित एकूण 12 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील 839 कोरोनाबाधित रुग्ण असून 716 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 113 आहे. कोरोनाबाधित एकूण 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आजपर्यत विभागामध्ये एकुण 1 लाख 74 हजार 95 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 1 लाख 71 हजार 155 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 2 हजार 940 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 1 लाख 43 हजार 853 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 26 हजार 974 नमून्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.