पुणे - आंबेगाव व शिरुर तालुक्याला जोडणाऱ्या रस्त्यावर दुचाकीचा अपघात झाला. या अपघातामध्ये एका उच्चशिक्षित तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. विशाल खंडु सिनलकर, असे मृत तरुणाचे नाव आहे.
बेल्हा-जेजुरी मार्गावरील अपघातात तरुणाचा मृत्यू
बेल्हा-जेजुरी मार्गावर अपघातामध्ये एका उच्चशिक्षित तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. विशाल खंडु सिनलकर, असे मृत तरुणाचे नाव आहे. हा दुदैवी अपघात नसुन रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांचा बळी असल्याचा, आरोप स्थानिक नागरिक करत आहे.
बेल्हा-जेजुरी मार्गावरील अपघातात तरुणाचा मृत्यु
पुणे - आंबेगाव व शिरुर तालुक्याला जोडणाऱ्या रस्त्यावर दुचाकीचा अपघात झाला. या अपघातामध्ये एका उच्चशिक्षित तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. विशाल खंडु सिनलकर, असे मृत तरुणाचे नाव आहे.
Intro:Anc__आंबेगाव व शिरुर तालुक्याला जोडणा-या लोणी-पाबळ रस्त्यावर दुचाकीचा अपघात होऊन एक उच्चशिक्षित तरुणाचा जागीच मृत्यु झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे विशाल खंडु सिनलकर असे अपघात मृत्यु झालेल्या उच्चशिक्षित तरुणाचे नाव आहे
सध्याच्या धावपळीच्या जीवनात खराब रस्त्यांमुळे उत्तर पुणे जिल्ह्यात अपघातांची मालिकाच सुरु असुन यामध्ये अनेक निष्पापांचे बळी जात आहे बेल्हा-जेजुरी असा नव्याने राज्यमार्ग सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत तयार होत आहे मात्र या मार्गावर अनेक ठिकाणी जीवघेणे खड्डे पडले असुन याच खड्ड्यांची शिकार अनेक जण होत आहे रस्त्याचे काम सुरु असताना या मार्गावरुन मोठ्या संस्ख्येने कामगार वर्ग प्रवास करत आहे मात्र या परिसरात कुठल्याही प्रकारची सुरक्षा उपलब्ध नाही याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे
विशाल हा उच्चशिक्षित तरुण रांजणगाव येथील नामंकित कंपनीमध्ये चांगल्या पदावर काम करत होता,तो लोणी ते रांजणगाव असा प्रवास करत असताना हा भिषण अपघाताची घटना घडली आहे मात्र अपघातस्थळी विशालला वेळेवर मदत मिळाली नाही त्यामुळे हा दुदैवी अपघात नसुन रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांचा बळी असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहे..Body:...Conclusion: