ETV Bharat / state

पुणे-मुंबई मार्गावरील 'मेगा ब्लाॅक'मुळे अनेक रेल्वे गाड्या रद्द; जाणून घ्या नवीन वेळापत्रक - रद्द करण्यात आलेल्या रेल्वे गाड्या

30 नोव्हेंबरपर्यंत मेगा ब्लाॅक असल्याने गाड्यांच्या वेळापत्रकावर याचा मोठा परिणाम होणार आहे. यामुळे अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आले आहेत, तर काही गाड्या वळवण्यात आल्या आहेत.

मेगा ब्लाॅक
author img

By

Published : Nov 16, 2019, 3:02 AM IST

पुणे - मध्य रेल्वेच्या पुणे - मुंबई मार्गादरम्यान मंकी हिल ते कर्जत दरम्यान विविध कामांसाठी मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे मार्गावरील मुंबईकडे जाणाऱ्या अनेक गाड्यांमध्ये बदल झाले आहेत, तर काही रेल्वे गाडया रद्द करण्यात आल्या आहेत.

30 नोव्हेंबर पर्यंत हे काम चालणार असून गाड्याच्या वेळापत्रकावर याचा मोठा परिणाम होणार आहे. दरम्यान, रद्द करण्यात आलेल्या, वळवण्यात आलेल्या तसेच निर्गमणाची स्थळे बदलण्यात आलेल्या रेल्वे गाड्या खालील प्रमाणे.

रद्द करण्यात आलेल्या गाड्या -
• 51027 मुंबई - पंढरपूर 30.11.2019 पर्यंत रद्द
• 51028 पंढरपूर - मुंबई 30.11.2019 पर्यंत रद्द
• 51029 मुंबई - बीजापूर 27.11 पर्यंत रद्द
• 51030 बीजापूर - मुंबई 28.11 पर्यंत रद्द

दौंड - मनमाड मार्गे वळवण्यात आलेल्या गाड्या -

• 11025 भुसावल - पुणे
• 11026 पुणे - भुसावल

मुंबई ऐवजी पुण्यावरुन सुरु करण्यात आलेल्या गाड्या -
• 11029 मुंबई - कोल्हापूर गाडी पुण्यापासून सुरू करण्यात आली आहे.
• 11030 कोल्हापूर - मुंबई गाडी पुण्यापर्यंतच असणार आहे.

लांब पल्ल्याच्या खालील गाड्या मुंबई पर्यंत न जाता पुण्यापर्यंतच असतील, तसेच मुंबईतून न सुटता पुण्यातून सुटतील -

• 17317 हुब्बल्ली - एलटीटी
• 17318 एलटीटी - हुब्बल्ली
• 12702 हैदराबाद - मुंबई
• 12701 मुंबई - हैदराबाद
• 18519 विशाखापट्टनम - एलटीटी
• 18520 एलटीटी - विशाखापट्टनम
• 17614 नांदेड - पनवेल
• 17613 पनवेल - नांदेड

Intro:मध्य रेल्वेच्या पुणे मुंबई मार्गदरम्यान मंकी हिल ते कर्जत दरम्यान विविध कामांच्या साठी मेगा ब्लॉक घेण्यात आल्याने या मार्गावरील मुंबई कडे जाणाऱ्या मार्गावरील अनेक गाड्यामध्ये बदल तर काही रेल्वे गाडया रद्द करण्यात आल्याBody:mh_pun_03_rail_disturbed_av_7201348

anchor
मध्य रेल्वेच्या पुणे मुंबई मार्गदरम्यान मंकी हिल ते कर्जत दरम्यान विविध कामांच्या साठी मेगा ब्लॉक घेण्यात आल्याने या मार्गावरील मुंबई कडे जाणाऱ्या मार्गावरील अनेक गाड्यामध्ये बदल तर काही रेल्वे गाडया रद्द करण्यात आल्या आहेत....30 नोव्हेम्बर पर्यत हे काम चालणार असून गाड्याच्या वेळापत्रकावर त्याचा परिणाम 30 तारखे पर्यत राहणार आहे...रद्द करण्यात आलेल्या रेल्वे गाड्या
• 51027 मुंबई-पंढरपुर
30.11. पर्यत रद्द
• 51028 पंढरपुर-मुंबई
• 51029 मुंबई-बीजापुर 27.11 पर्यत रद्द
• 51030 बीजापुर-मुंबई 28.11 पर्यत रद्द

तर काही रेल्वे गाड्या दौंड-मनमाड मार्गे वळवण्यात आल्या आहेत त्यात
• 11025 भुसावल-पुणे
• 11026 पुणे-भुसावल

• 11029 मुंबई-कोल्हापुर गाडी पुण्यापासून सुरू करण्यात आलीय तसेच
• 11030 कोल्हापुर-मुंबई गाडी पुण्या पर्यतच असणार आहे

लांब पल्ल्याच्या खालील या गाड्या मुंबई पर्यत न जाता पुण्या पर्यतच असतील तसेच मुंबईतून न सुटता पुण्यातून सुटतील

• 17317 हुब्बल्ली-एलटीटी
• 17318 एलटीटी - हुब्बल्ली
• 12702 हैदराबाद-मुंबई
• 12701 मुंबई-हैदराबाद
• 18519 विशाखापट्टनम-एलटीटी
• 18520 एलटीटी-विशाखापट्टनम
• 17614 नांदेड़-पनवेल
• 17613 पनवेल-नांदेड़

30 नोव्हेम्बर पर्यत गाड्याची ही स्थिती असणार आहे त्यामुळे प्रवाशांनी सहकार्य करावे असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे...

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.