ETV Bharat / state

राज्यातील शेतकरी सुजलाम सुफलाम होऊ दे, दिलिप वळसे पाटलांची बाप्पा चरणी प्रार्थना

आज राज्यभरात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा होत आहे. विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर येथील घरीही गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली.

author img

By

Published : Sep 2, 2019, 6:01 PM IST

दिलिप वळसे पाटलांच्या घरी गणेशाची प्रतिष्ठापना

पुणे - आज राज्यभरात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा होत आहे. विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर येथील घरीही गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली. वळसे पाटील यांनी सपत्नीक पारंपारिक पद्धतीने गणपती पुजा करुन गणेशाची प्रतिष्ठापना केली. राज्यातील शेतकरी सुजलाम सुफलाम होऊ दे अशी प्रार्थना बाप्पा चरणी केल्याचे वळसे पाटील यांनी सांगितले.

राज्यात सध्या विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. त्यातच गणेशोत्सव आल्याने धावपळीच्या दिवसांतही गणरायाची राजकीय मंडळी अगदी मनोभावे पारंपारिक पद्धतीने पुजा करुन प्रतीष्ठापणा करत आहेत.

सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अडचणीत असताना विधानसभेच्या तयारीला लागला आहे. गणरायाच्या आगमनाने पक्षाला उभारी घेण्याची ताकद मिळू दे. राज्यातील शेतकऱ्यांची संकटे दुर होवू दे आणि माझा बळीराजा सुजलाम् सुफलाम् होवू दे अशी बाप्पाकडे प्रार्थना केल्याचे दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.

Intro:Anc__आज राज्यभरात गणेशोत्सव मोठ्या आनंदात साजरा होत असुन विधानसभा माजी अध्यक्ष दिलीप वळसेपाटील यांच्या आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर येथील घरी वळसे पाटील यांनी सपत्नीक पारंपारिक पद्धतीने गणपती पुजा करुन गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली ...

राज्यात सध्या विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे त्यातच गणेशोत्सव आल्याने धावपळीच्या दिवसांतही गणरायाची राजकिय मंडळी अगदी मनोभावे पारंपारिक पद्धतीने पुजा करुन प्रतीष्ठापणा करत आहे

सध्या राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष सध्या अडचणीत असताना विधानसभेच्या तयारीला लागला असुन गणरायाच्या आगमनाने पक्षाला उभारी घेण्याची ताकद मिळु व राज्यातील बळीराजा शेतकऱ्यांची संकटे दुर होवू दे आणि माझा बळीराजा सुजलाम् सुफलाम् होवू दे अशी लाडक्या बाप्पाकडे प्रार्थना माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसेपाटील यांनी यावेळी केली.

Body:...Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.