ETV Bharat / state

पुणे विभागातील 5 लाख 89 हजार 510 कोरोनाबाधित रुग्ण बरे

जिल्ह्यातील एकूण 4 लाख 8 हजार 53 रुग्णांपैकी 3 लाख 88 हजार 610 जणांनी कोरोनावर मात केली आहे. अ‌ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 10 हजार 295 इतकी आहे. कोरोनाबाधित एकूण 9 हजार 148 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.24 टक्के इतके आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 95.24 टक्के आहे.

pune division corona update
पुणे विभाग कोरोना बातमी
author img

By

Published : Mar 1, 2021, 10:27 PM IST

पुणे - विभागातील 5 लाख 89 हजार 510 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. पुणे विभागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 6 लाख 18 हजार 655 झाली आहे. तर ॲक्टिव्ह रुग्णसंख्या 12 हजार 804 इतकी आहे. एकूण 16 हजार 341 बाधितांचा मृत्यू झाला आहे. विभागातील मृत्यूचे प्रमाण 2.64 टक्के आहे. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.29 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे जिल्हा -

जिल्ह्यातील एकूण 4 लाख 8 हजार 53 रुग्णांपैकी 3 लाख 88 हजार 610 जणांनी कोरोनावर मात केली आहे. अ‌ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 10 हजार 295 इतकी आहे. कोरोनाबाधित एकूण 9 हजार 148 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.24 टक्के इतके आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 95.24 टक्के आहे.

सातारा जिल्हा -

सातारा जिल्ह्यातील एकूण 58 हजार 723 रुग्णांपैकी 55 हजार 717 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. अ‌ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 1 हजार 156 इतकी आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 850 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हा -

सोलापूर जिल्ह्यातील एकूण 52 हजार 950 रुग्णांपैकी 50 हजार 216 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. अ‌ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 893 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 841 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्हा -

सांगली जिल्ह्यातील एकूण 48 हजार 492 रुग्णांपैकी 46 हजार 567 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. अ‌ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 167 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 758 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्हा -

कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण 50 हजार 437 रुग्णांपैकी 48 हजार 400 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. अ‌ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 293 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 744 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ -

कालच्या बाधित रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधित रुग्णांच्या संख्येमध्ये 1 हजार 884ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 1 हजार 600, सातारा जिल्ह्यात 119, सोलापूर जिल्ह्यात 104, सांगली जिल्ह्यात 17 तर कोल्हापूर जिल्ह्यात 44 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

हेही वाचा - मुंबईकरांना किंचितसा दिलासा; 855 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, 4 जणांचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.