ETV Bharat / state

दुष्काळी परिस्थितीत खेडच्या माजी आमदाराची वाढदिवसावर उधळपट्टी - अमोल कोल्हे

राष्ट्रवादी काँग्रेसचे खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते यांनी वाढदिवसादिनी शेलपिंपळगावात ऑर्केस्ट्रा कार्यक्रमाचे आयोजन केले.

दुष्काळी परिस्थितीत खेडच्या माजी आमदाराची वाढदिवसावर उधळपट्टी
author img

By

Published : May 26, 2019, 8:11 AM IST

पुणे - राज्यासह उत्तर पुणे जिल्हा दुष्काळी परिस्थितीने होरपळत आहे. असे असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते यांनी वाढदिवसादिनी शेलपिंपळगावात ऑर्केस्ट्रा कार्यक्रमाचे आयोजन केले. या कार्यक्रमातच नवनिर्वाचित खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा सन्मान सोहळाही आयोजित करण्यात आला होता.

दुष्काळी परिस्थितीत खेडच्या माजी आमदाराची वाढदिवसावर उधळपट्टी

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने शिरूर लोकसभा मतदारसंघात यशाचे शिखर गाठले आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार स्वतःच्याच वाढदिवसांनिमित्त लावण्यांवर ठेका धरत आहेत. त्यामुळे या नेत्यांना जिल्ह्यातील दुष्काळ दिसत नाही का? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. तर डॉ. अमोल कोल्हेंसह राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलेली आश्वासने विसरले का? असा प्रश्नही विचारला जात आहेत.

Intro:Anc__राज्यासह उत्तर पुणे जिल्हा दुष्काळी परिस्थितीने होरपळत असताना आज खेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप मोहिते यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे गाव असलेल्या शेलपिंपळगाव गावात शैलेश लोखंडे प्रस्तुत सदाबहार लावण्यांचा मदमस्त अप्सरा आर्केस्ट्राचा कार्यक्रमात गाण्यांचा ठेका धरलाय..त्यात नवनिर्वाचित खासदार डॉ अमोल कोल्हे यांचाही सन्मान सोहळा आयोजित केला होता..पैशाच्या जोरावर राजकिय मंडळीची हि उधळपट्टी म्हणजे काय...!

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने शिरुर लोकसभा मतदार संघात यशाचे शिखर गाठले असताना आता याच राष्ट्रवादी कॉग्रेसचे माजी आमदार स्वतःच्याच वाढदिवसांनिमित्त महिलांच्या गाण्यांचे कार्यक्रम करायला लागलेत या नेत्यांना या परिसरात पडलेला दुष्काळ दिसला नाही काही का..डॉ अमोल कोल्हेंसह राष्ट्रवादी कॉग्रेसच्या नेत्यांनी दिलेली आश्वासनं विसरली गेलीत का असेही प्रश्न विचारले जात आहे

खेड तालुक्यात पाण्यासाठी नागरिक वणवण फिरत असताना राजकिय मंडळी स्वतचे वाढदिवस मोठ्या थाटात करुन पुन्हा याच नागरिकांकडे मताची भीक मागायला तयार होतील मात्र सध्या तरी दुष्काळात होरपळत असलेला मतदार राजा पाण्याची भिक मागत आहेBody:...Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.