ETV Bharat / state

भीमाशंकर यात्रा सुरू झाली तरी मंदोशी घाट बंदच - बारा ज्योतिर्लिंग

भीमाशंकर परिसरात मागील १५ दिवसापासून मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळे राजगुरुनगर-भीमाशंकर रोडवर मंदोशी घाटात रस्त्यासह डोंगरकडा कोसळून या घाटातील मार्ग बंद झाले आहेत. त्यामुळे भीमाशंकरकडे जाणाऱ्या भाविक व पर्यटकांची मोठी गैरसोय होत आहे.

मंदोशी घाट बंदच
author img

By

Published : Aug 1, 2019, 7:52 PM IST

पुणे - आजपासून श्रावण मास सुरू झाला आहे. त्यामुळे देशभरातून अनेक भाविक १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भीमाशंकरला येत असतात. मात्र, मंदोशी घाट बंद असल्याने भाविकांची मोठी गैरसोय होत आहे. दरम्यान, टोकावडेवरुन कारकुडीमार्गे भीमाशंकरला जाण्यासाठी मार्ग मोकळा करण्यात आला आहे.

भीमाशंकर यात्रा सुरू झाली तरी मंदोशी घाट बंदच

भीमाशंकर परिसरात मागील १५ दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळे राजगुरुनगर-भीमाशंकर रोडवर मंदोशी घाटात रस्त्यासह डोंगरकडा कोसळून या घाटातील मार्ग बंद झाले आहेत. त्यामुळे भीमाशंकरकडे जाणाऱ्या भाविक व पर्यटकांची मोठी गैरसोय होत आहे.

मंदोशी घाटात डोंगरासह रस्ता वाहून गेल्याच्या घटनेला ८ दिवस उलटले आहेत. परंतु, प्रशासनाकडून ही घटना गांभीर्याने घेतली जात नाही. तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग याठिकाणी फिरकलेही नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे प्रशासनाकडून या मार्गाचा रस्ता लवकरात लवकर करण्यात यावा, अशी मागणी केली जात आहे.

Intro:Anc__भिमाशंकर परिसरात गेल्या पंधरा दिवसांपासुन मुसळधार पाऊस सुरु असताना राजगुरुनगर-भिमाशंकर रोडवर मंदोशी घाटात रस्त्यासह डोंगरकडा कोसळल्याची घटना घडली असुन मंदोशी घाटातील मार्ग बंद झाल्याने भिमाशंकर कडे जाणाऱ्या भाविक व पर्यटकांची मोठी गैरसोय होत आहे मात्र या घटनेला आठ दिवस उलटुनही सार्वजनिक बांधकाम विभाग या ठिकाणी फिरकलेही नसल्याचे नागरिक सांगतात...

आजपासुन श्रावण मास सुरु झाला असुन देशभरातुन अनेक भाविक बारा ज्योतिर्लिगांपैकी एक असलेल्या भिमाशंकर ला येत असतात मात्र मंदोशी घाट बंद असल्याने भाविकांची मोठी गैरसोय आहे भिमाशंकरला जाण्यासाठी टोकावडेवरुन कारकुडी मार्गे भिमाशंकरला जाण्यासाठी मार्ग मोकळा केला आहे

मंदोशी घाटात डोंगरासह रस्ता वाहुन गेल्याची घटना घडुनही प्रशासनाकडुन हि घटना गांभिर्याने घेत जात नसुन प्रशासनाकडुन या मार्गाचा रस्ता लवकर करण्यात यावा अशी मागणी केली जात आहे.Body:...Conclusion:null
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.