ETV Bharat / state

sexually Assaulting A Minor : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यास अटक - Half naked photos and videos

बारामती तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीचे अर्धनग्न अवस्थेतील फोटो व व्हिडीओ (Half naked photos and videos) काढून बळजबरीने शारीरिक संबंध केल्याप्रकरणी एकावर वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल (Man arrested for sexually abusing a minor girl) करण्यात आला आहे. पीडित मुलीच्या आईने याबाबत तक्रार दिली होती.

Wadgaon Police Thane
वडगाव पोलिस ठाणे
author img

By

Published : Jun 12, 2022, 4:12 PM IST

बारामती: तकडोली येथिल प्रदिप बाळासो शिंदे याने एका अल्पवयीन मुलीचे अर्धनग्न अवस्थेतील फोटो व व्हिडीओ काढून बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्तापीत केले या प्रकरणी त्याच्यावर वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात त्याच्या पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारी नुसार. दि.11 एप्रिल रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 च्या दरम्यान पीडित मुलगी शाळेत जात असता आरोपीने तीला मोटार सायकलवर बसवुन जेजुरी येथील लाँजवर नेले तीथे तीचे कपडे काढुन तिचे अर्धनग्न अवस्थेतील फोटो व व्हिडीओ काढले. तसेच बळजबरीने शारीरीक संबंध प्रस्तापीत केले. याबाबत कोणास सांगीतले तर फोटो व व्हिडीओ सर्वांना पाठविल अशी धमकी दिली. या प्रकरणी प्रदीप शिंदे याच्या विरोधात भा.द.वि.कलम 363, 376,506 बाललैंगिक कायदा कलम 4,12 अन्वये गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक करण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.