ETV Bharat / state

बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या भीमाशंकरला महाशिवरात्रीनिमित्त भक्तीचा महासागर

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले व महाराष्ट्रातील पाचवे ज्योतिर्लिंग म्हणून भीमाशंकरची वेगळी ओळख असून हे मंदिर हेमाडपंथी आहे.

महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची गर्दी
author img

By

Published : Mar 4, 2019, 9:04 AM IST

पुणे - सह्याद्री पर्वत रांगांच्या कुशीत वसलेल्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक म्हणजेच भीमाशंकर देवस्थान. हेच भीमाशंकर आज महाशिवरात्री निमित्त भाविकांच्या भक्तीच्या महासागरात मिसळून गेल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा या ठिकाणी लागलेल्या आहेत.

महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची गर्दी

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले व महाराष्ट्रातील पाचवे ज्योतिर्लिंग म्हणून भीमाशंकरची वेगळी ओळख असून हे मंदिर हेमाडपंथी आहे. भिमाशंकर हे 'डाक्कीण्यम' या नावानेही ओळखले जाते. हे देवस्थान अनाधी काळापासून स्वयंभू असल्याची अख्यायिका सांगितली जाते. त्रेतायुगात शिवशंभू भक्त आणि वरदान मिळाल्यानंतर उन्मत्त झालेल्या त्रिपूरसूर राजाचा वध करण्यासाठी भगवान शंकराने अर्धनारी नटेश्वर रूप धारण करून त्रिपूरसूर राजाचा वध केला. त्यानंतर भीमाशंकर येथे शिवलिंगाची स्थापना करण्यात आली.

आज याच भीमाशंकर येथे महाशिवरात्री निमित्त भक्तीचा महासागर लोटला आहे. मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये येणारा प्रत्येक भाविक शिवलिंगाची मनोभावे पूजा करून ज्योतिर्लिंगाचे दर्शन पूर्ण करत आहे. यामध्ये महिला, लहान मुले, तरुण वर्ग, वयोवृद्ध नागरिक आणि महिला असे सर्वजण मोठ्या उत्साहात या महाशिवरात्रीच्या उत्सवामध्ये सहभागी झाले आहेत.

Intro:anc__सह्याद्री पर्वत रांगांच्या कुशीत वसलेलं बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक हे भीमाशंकर देवस्थान आज महाशिवरात्री निमित्त भाविकांच्या भक्तीच्या महासागरात मिळून गेल्याचे चित्र पाहायला मिळत असून भाविकांच्या लांबच लांब रांगा या ठिकाणी लागले आहेत

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले व महाराष्ट्रातील पाचवे ज्योतिर्लिंग म्हणून भीमाशंकर ची वेगळी ओळख असून हे मंदिर हेमाडपंथी आहे भिमाशंकर हे डाक्कीण्यम या नावानेही ओळखले जाते हे देवस्थान अनाधी काळापासून स्वयंभू असल्याची अख्यायिका सांगितली जाते त्रेतायुगात शिव शंभू भक्त आणि वरदान मिळाल्यानंतर उन्मत्त झालेल्या त्रीपुरसुर राजाचा वध करण्यासाठी भगवान शंकराने अर्धनारी नटेश्वर रूप धारण करून त्रीपुरसुर राजाचा वध केला त्यानंतर भीमाशंकर येथे शिवलिंगाची स्थापना करण्यात आली

आज याच भीमाशंकर येथे महाशिवरात्री निमित्त भक्तीचा महासागर लोटला आहे मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये येणारा प्रत्येक भाविक शिवलिंगाची मनोभावे पूजा करून ज्योतिर्लिंगाचे दर्शन पूर्ण करत आहे यामध्ये महिला लहान मुले तरुण वर्ग वयोवृद्ध नागरिक महिला असे सर्वजण मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये या महाशिवरात्रीच्या उत्सवामध्ये सहभागी होत आहे

WKT __ROHIDAS GADGE

Body:WKT __ROHIDAS GADGE

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.