ETV Bharat / state

अवसरी बुद्रुक येथे मेंढपाळाच्या घोडीचा बिबट्याने पाडला फडशा - बिबट्याचा हल्ला

उत्तर पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात मागील काही दिवसांपासून बिबट्याची दहशत वाढली आहे. बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास अवसरी बुद्रुक येथे मेंढपाळाच्या वाड्यावर बिबट्याने हल्ला केला.

बिबट्याने घोड्याची शिकार केली
author img

By

Published : Sep 19, 2019, 11:53 PM IST

पुणे - उत्तर पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात मागील काही दिवसांपासून बिबट्याची दहशत वाढली आहे. बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास अवसरी बुद्रुक येथे मेंढपाळाच्या वाड्यावर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात बिबट्याने घोडीची शिकार केली.

अवसरी बुद्रुक येथे मेंढपाळाच्या वाड्यावर बिबट्याने हल्ला केला

हेही वाचा - मंदीतून बाहेर पडण्यासाठी अर्थ तज्ञांच्या गोलमेज परिषदेचे आयोजन करा, मुणगेकरांचा सरकारला सल्ला

या घटनेमुळे आंबेगाव तालुक्यातील नागरिकांसह मेंढपाळ भितीच्या छायेखाली आहेत. अवसरी बुद्रुक परिसरात आनंद खंडू दगडे या मेंढपाळाचा वाडा वास्तव्यास आहे. बिबट्याने मध्यरात्रीच्या सुमारास अचानक हल्ला केला. आनंद दगडे यांनी विरोध केला मात्र, बिबट्या समोर ते हतबल झाले.
गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याने ऊसशेतीला आपल्या वास्तव्याचे ठिकाण बनवले आहे. बिबटे रात्रीच्या सुमारास बाहेर पडून पाळीव प्राणी व माणसांवर हल्ला करत आहेत.

Intro:Anc__उत्तर पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात गेल्या अनेक दिवसांपासुन बिबट्याची दहशत वाढली असुन वारंवार पाळीव प्राणी बिबट्याचे शिकार बनत असताना आज मध्यरात्रीच्या सुमारास आंबेगाव तालुक्यातील अवसरी बुद्रुक येथे मेढीपाळाच्या वाड्यावर बिबट्याने हल्ला करत घोड्याची शिकार केल्याने नागरिकांसह मेढीपाळ भितीच्या छायेखाली आहे

अवसरी बुद्रुक येथे ऊसशेती परिसरात आनंद खंडू दगडे या मेंढपाळाचा वाडा वास्तव्यास असताना बिबट्याने मध्यरात्रीच्या सुमारास अचानक हल्ला करत मेंढपाळ आनंद दगडे यांच्या समोरच बिबट्याने घोडीवर हल्ला करुन घोडीला शिकार केली बिबट्याच्या हल्लाला मेंढपाळाने विरोध केला मात्र बिबट्याच्या शिकारीच्या दहशतीमुळे मेंढापाळ हतबल झाला अखेर मेंढपालाच्या घोडीची शिकार झाली यामध्ये मेढपालाचे मोठं नुकसान झाले आहे

गेल्या अनेक दिवसांपासुन बिबट्याने लोकवस्तीतील ऊसशेतीला जंगल समजुन वास्तव्य केले असुन बिबट रात्रीच्या सुमाराम बाहेर पडुन पाळीव प्राणी व माणसांवर हल्ला करत आहे त्यामुळे नागरिकांमध्ये बिबट्याच्या वास्तव्याची भिती निर्माण झाली आहेBody:...Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.