ETV Bharat / state

तयारी विधानसभेची : उत्तर पुणे जिल्ह्यात भाजपकडून इच्छुकांच्या मुलाखती - भाजपकडून इच्छुकांच्या मुलाखती

भाजपने अचानक खेड-आळंदी, शिरुर, आंबेगाव, जुन्नर या 4 विधानसभा मतदारसंघासाठी अचानक मुलाखती घेण्यास सुरूवात केली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेससह मित्रपक्ष असणाऱ्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी तर्क-वितर्क लावण्यास सुरुवात केली आहे.

उत्तर पुणे जिल्ह्यात भाजपकडून इच्छुकांच्या मुलाखती
author img

By

Published : Aug 27, 2019, 8:11 AM IST

पुणे - उत्तर पुणे जिल्ह्यात सोमवारी भाजपने विधानसभेसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आळंदी येथे घेतल्या. राज्यमंत्री आणि भाजपाचे पक्ष निरीक्षक रविंद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी या मुलाखती घेतल्या. या ठिकाणी भाजपची शिरुरमध्ये राष्ट्रवादी-काँग्रेससोबत लढत आहे. तर, खेड-आळंदीमध्ये शिवसेनेत लढाई आहे. या दोन्ही विधानसभा मतदार संघावर भाजपची पकड मजबूत आहे.

उत्तर पुणे जिल्ह्यात भाजपकडून इच्छुकांच्या मुलाखती

भाजपने अचानक खेड-आळंदी, शिरुर, आंबेगाव, जुन्नर या 4 विधानसभा मतदार संघासाठी अचानक मुलाखती घेण्यास सुरूवात केली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेससह मित्रपक्ष असणाऱ्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी तर्क-वितर्क लावण्यास सुरुवात केली आहे. मात्र, सध्या फक्त मतदारसंघात चाचपणी केली जात असुन पुढील काळातील निर्णय पक्षश्रेष्ठी घेणार असल्याचे आमदार बाबुराव पाचर्णे यांनी सांगितले.

शिरुर लोकसभा मतदार संघातील या 4 तालुक्यातून युतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या मतदानाचा टक्का घसरल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. अमोल कोल्हेंना संधी मिळाली. त्यामुळे डॉ. कोल्हेंच्या रुपातुन सर्व विधानसभा मतदारसंघावर विजयाचा झेंडा उभारण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोर्चेबांधणी सुरु असतानाच आता भाजपाने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या आहेत.

विधानसभा आमदार -

  1. शिरुर-हवेली विधानसभा - बाबुराव पाचार्णे, आमदार भाजप
  2. खेड - आळंदी विधानसभा - सुरेश गोरे, आमदार शिवसेना
  3. आंबेगाव विधानसभा - दिलीप वळसे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस
  4. जुन्नर विधानसभा - शरद सोनवणे, (मनसे) शिवसेना प्रवेश

खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातील आळंदी, चाकण, राजगुरुनगर ही प्रमुख शहरे असून आळंदी व राजगुरुनगर नगरपरिषदेवर व 2 जिल्हा परिषद गटात भाजपाची स्वतंत्र सत्ता आहे. तर शिवसेनेकडे चाकण नगरपरिषद, 2 जिल्हा परिषद अशी सत्ता आहे. मात्र, शिवसेनेंतर्गत गटबाजी दिवसेंदिवस वाढत असल्याने खेड-आळंदी विधानसभेत भाजपने एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे उत्तर पुणे जिल्ह्यातील शिरुर व खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघात भाजप लढण्याची चिन्हे सध्या दिसत आहेत.

इच्छुक उमेदवार -

शिरुर विधानसभा -

बाबुराव पाचार्णे-आमदार, शिवाजीराव भुजबळ, श्यामराव चकोर, भगवानराव शेळके, रोहिदास उंद्रे, दादासो सातव, गणेश कुटे, सुनील कांचन, पुनम चौधरी

खेड-आळंदी विधानसभा -

अतुल देशमुख-जि प सदस्य तालुकाध्यक्ष, दिलीप मेदगे, रामदास मेदनकर, पांडुरंग शितोळे, राहुल चिताळकर

जुन्नर विधानसभा -

भगवान घोलप, तालुकाध्यक्ष, उल्हास नवले, अमोल शिंदे, मधुकर काठे, जयदास साळवे, काशीनाथ आवटे, स्वाती घोलप, संतोष तांबे

Intro:Anc__उत्तर पुणे जिल्ह्यात आज विधानसभेसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आळंदी येथे राज्यमंत्री आणि भाजपाचे पक्ष निरीक्षक रविंद्र चव्हाण ,जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी पार पडल्या आहे यामध्ये शिरुरमध्ये राष्ट्रवादी कॉग्रेस तर खेड-आळंदीमध्ये शिवसेनेत लढाई असुन या दोन्ही विधानसभा मतदार संघावर सध्याची भाजपाची पकड मजबुत आहे तर जुन्नर,आंबेगाव येथील भाजपाला संघटनात्मक ताकद कमी आहे..

भाजपाने अचानक खेड-आळंदी,शिरुर, आंबेगाव,जुन्नर या चार विधानसभा मतदार संघात अचानक मुलाखती घेण्याची तयारी सुरु केल्याने राष्ट्रवादी कॉग्रेससह मित्रपक्ष असणाऱ्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये तर्कवितर्क लावण्यास सुरुवात झाली आहे मात्र सध्या फक्त मतदार संघात चाचपणी केली जात असुन पुढील काळातील निर्णय पक्षश्रेष्ठी घेणार असल्याचे आमदार बाबुराव पाचार्णे यांनी यावेळी सांगण्यात आहे

शिरुर लोकसभा मतदार संघातील या चारही तालुक्यांतुन युतीचे उमेदवार शिवाजीराव आढळरावपाटील यांच्या मतदानाचा टक्का घसकल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ अमोल कोल्हेंना संधी मिळाली त्यामुळे डॉ कोल्हेंच्या रुपातुन सर्व विधानसभा मतदार संघावर विजयाचा झेंडा उभारण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोर्चेबांधणी सुरु असतानाच आता भाजपाने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या आहे

भाजपाचे संख्याबळ.....

१) शिरुर-हवेली विधानसभा...
बाबुराव पाचार्णे_आमदार भाजपा.
२) खेड-आळंदी विधानसभा...
सुरेश गोरे _आमदार शिवसेना..
३)आंबेगाव विधानसभा
दिलीप वळसेपाटील__राष्ट्रवादी कॉग्रेस
४)जुन्नर विधानसभा
शरद सोनवणे__(मनसे)शिवसेना प्रवेश

खेड आळंदी विधानसभा मतदार संघातील आळंदी,चाकण,राजगुरुनगर हि प्रमुख शहरे असुन आळंदी व राजगुरुनगर नगरपरिषदेवर व दोन जिल्हा परिषद गटात भाजपाची स्वतंत्र सत्ता प्रस्तापित आहे व शिवसेनेकडे चाकण नगरपरिषद,दोन जिल्हा परिषद अशी सत्ता आहे मात्र शिवसेनेत अंतर्गत गटबाजी दिवसेंदिवस वाढत असल्याने खेड-आळंदी विधानसभेत भाजपाने एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे.त्यामुळे उत्तर पुणे जिल्ह्यातील शिरुर व खेड-आळंदी विधानसभा मतदार संघात भाजपा लढण्याची चिन्ह सध्या दिसत आहे.

शिरुर विधानसभा...
बाबुराव पाचार्णे-आमदार,शिवाजीराव भुजबळ,श्यामराव चकोर,भगवानराव शेळके,रोहिदास उंद्रे,दादासो सातव,गणेश कुटे,सुनील कांचन,पुनम चौधरी

खेड-आळंदी विधानसभा...
अतुल देशमुख-जि प सदस्य,तालुकाध्यक्ष, दिलीप मेदगे,रामदास मेदनकर,पांडुरंग शितोळे,राहुल चिताळकर,

जुन्नर विधानसभा...
भगवान घोलप__तालुकाध्यक्ष,उल्हास नवले,अमोल शिंदे,मधुकर काठे,जयदास साळवे,काशीनाथ आवटे,स्वाती घोलप,संतोष तांबेBody:...Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.