ETV Bharat / state

पुणे-नाशिक महामार्गावर अवैध गुटखा वाहतूक; ट्रकसह गुटखा जप्त - Pune- Rural terrorist squad

राज्यात गुटखा बंदी असतानाही पुणे-नाशिक महामार्गावरून गुटख्याची मोठी वाहतूक केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पुणे-ग्रामीण दहशतवाद विरोधी पथक व नारायणगाव पोलिसांनी सापळा रचून पुण्याकडे जात असलेल्या टाटा कंपनी ट्रक क्र. (एम.एच. ०४ एफ.जे ८४६०) ला ताब्यात घेतले.

pune
अवैध गुटखा वाहतूक करणारा ट्रक
author img

By

Published : Dec 22, 2019, 10:58 PM IST

पुणे- पुणे ग्रामीण दहशतवादविरोधी पथक व नारायणगाव पोलिसांनी पुणे-नाशिक महामार्गावरील नारायणगाव येथे गुटखा वाहतूक करणारा ट्रक पकडला. या ट्रकमध्ये ३५ ते ४० लाख रुपयांचा गुटखा असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

राज्यात गुटखा बंदी असतानाही पुणे-नाशिक महामार्गावरून गुटख्याची मोठी वाहतूक केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार दहशतवाद विरोधी पथक व नारायणगाव पोलिसांनी सापळा रचून पुण्याकडे जात असलेल्या टाटा कंपनी ट्रक क्र. (एम.एच. ०४ एफ.जे ८४६०) ला ताब्यात घेतले. सोमवारी अन्न व औषध विभाग पुढील कारवाई करणार असल्याचे नारायणगाव पोलिसांनी सांगितले आहे. या कारवाईमुळे गुटखा विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

हेही वाचा- मेट्रो ट्रेनचे दोन्ही संच नागपूरहून पुण्याला रवाना; पुण्यात लवकरच मेट्रो ट्रेनचे आगमन

Intro:Anc_पुणे ग्रामिणचे दहशतविरोधी पथक व नारायणगाव पोलिसांनी पुणे- नाशिक महामार्गावर नारायणगाव इथे गुटखा वाहतूक करणारा ट्रक पकडला असून या ट्रक मध्ये 35 ते 40 लाख रुपयांचा गुटखा ट्रकसह जप्त केला असल्याचे नारायणगाव पोलिसांनी सांगितले आहे.

राज्यात गुटखा बंदी असतानाही मोठ्या प्रमाणात गुटख्याची विक्री होत असताना पुणे नाशिक महामार्गावरुन गुटख्याची मोठी वाहतुक केली जात असल्याची खबर दहशतविरोधी पथक व नारायणगाव पोलीसांनी सापळा लावुन टाटा कंपणीचा ट्रक क्रमांक एमएच 04 एफ जे 8460 हा पुण्याकडे जाताना ताब्यात घेतले असुन पुढील कारवाई अन्न औषध विभाग सोमवारी करणार असल्याचे नारायणगाव पोलिसांनी सांगितले आहे त्यामुळे गुटखा विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेBody:....Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.