ETV Bharat / state

जुन्नरमधील प्राचीन लेण्यांना इतिहासकारांची भेट, बुद्ध संस्कृती जाणून घेण्याचा केला प्रयत्न

जुन्नर तालुक्यातील बौद्ध लेण्यांच्या अभ्यास करण्यासाठी राज्यभरातील लेणी अभ्यासकांनी याठिकाणाला भेट दिली आणि याचा इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

लेण्यांची माहिती देताना इतिहास अभ्यासक
author img

By

Published : Jun 7, 2019, 1:33 PM IST

Updated : Jun 7, 2019, 3:19 PM IST

पुणे - जुन्नर तालुक्यात प्राचीन काळीन लेण्या मोठ्या प्रमाणात आहेत. या लेण्यांमधील बौद्ध लेण्यांच्या अभ्यास करण्यासाठी राज्यभरातील लेणी अभ्यासकांनी शुक्रवारी याठिकाणी भेट देऊन माहिती घेतली. यावेळी परिसरात एक कार्यशाळाही आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत सुमारे ५० लेणी अभ्यासकांनी सहभाग घेतला होता.

लेण्यांची माहिती देताना इतिहास अभ्यासक

कार्यशाळेसाठी लेण्यांचा अभ्यास करण्यासाठी आणि बुद्ध वारसा जाणून घेण्यासाठी महाराष्ट्रातून लेणी संवर्धक अभ्यासक उपस्थित होते. यावेळी पाली भाषा आणि लेणी अभ्यासकांनी लेण्यांविषयी आणि लेण्यांमध्ये लिहिलेल्या शिलालेखांविषयी सविस्तर माहिती दिली. लेण्यांमधील शिलालेख आणि तेथे असणाऱ्या लिपीचे वाचन केले.

अभ्यासकांनी जुन्नर जवळील लेण्याद्रीच्या बाजूला असणाऱ्या सुलेमान टेकडी वरील बुद्धलेणी तसेच चैत्यगृहाच्या कमानीची माहिती घेतली. जुन्नर मधील मानमोडी टेकडी, अंबाअंबिका, भीमाशंकर लेणी, भूतलेणी या लेण्यांचा इतिहास तसेच येथील शिलालेखांचाही अभ्यास केला. अभ्यासासाठी आलेले लेणी अभ्यासक आणि संवर्धक हे धम्मलिपीचे जाणकार असल्यामुळे त्यांनी शिलालेखांचा अभ्यास करून याबाबत माहिती दिली.

Intro:Anc__जुन्नर तालुक्यात प्राचीन काळीन लेणी मोठ्या प्रमाणात असुन या लेण्यांमधील बौद्ध लेण्यांच्या अभ्यास करण्यासाठी राज्यभरातील लेणी अभ्यासकांनी नुकतीच सर्व लेण्यांना भेट देऊन माहिती घेतली आणि बुद्ध संस्कृती जाणून घेतली.त्यावेळी या परिसरात एक कार्यशाळाही आयोजित करण्यात आली होती.या कार्यशाळेत सुमारे ५० लेणी अभ्यासकांनी सहभाग घेतला होता.

जुन्नर परिसरात असणाऱ्या संपूर्ण लेण्यांचा अभ्यास करण्यासाठी व हा बुद्ध वारसा जाणून घेण्यासाठी महाराष्ट्रातून लेणी संवर्धक व अभ्यासक उपस्थित होते. यावेळी पाली भाषेच्या अभ्यासकांनी व लेणी अभ्यासकांनी लेण्यांविषयी आणि लेण्यांमध्ये लिहिलेल्या शीला लेखांविषयी सर्वांना सविस्तर माहिती दिली.

लेण्यांमधील शीला लेख व तेथे असणाऱ्या लिपीचे वाचन केले. जुन्नर जवळील लेण्याद्रीच्या बाजूला असणा-या सुलेमान टेकडी वरील बुद्धलेणी तसेच चैत्यगृहाच्या कमानीची यावेळी माहिती घेतली.जुन्नर मधील मानमोडी टेकडी, अंबाअंबिका,भीमाशंकर लेणी,भूतलेणी या लेण्यांचा इतिहास,येथील शिलालेखही तितकेच बोलके आहेत. अभ्यासासाठी आलेले लेणी अभ्यासक व संवर्धक हे धम्मलिपीचे जाणकार असल्यामुळे त्यांनी शिलालेखांचा अभ्यास करून माहिती सांगण्याचा प्रयत्न केला.

Byte__लेणी अभ्यासक

Body:...Conclusion:
Last Updated : Jun 7, 2019, 3:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.