ETV Bharat / state

पुण्यात नव्या वादाला सुरवात! शनिवार वाडा पटांगणातील दर्गा काढण्याची हिंदू महासभेची मागणी - Hazrat Khwaja Syyed Shah Pir Maqbool Hussaini

पुण्यातील शनिवार वाडा येथील पटांगणात असलेल्या हजरत ख्वाजा सय्यद शाह पीर मकबूल हुसैनी यांची जी दर्गा आहे. दर्गा अनधिकृत असून याचा इतिहासाशी काहीही संबंध नसून ही दर्गा हटवण्यात यावी अशी मागणी हिंदू महासभेचे अध्यक्ष आनंद दवे यांनी केली ( Hindu Mahasabha President Anand Dave ) आहे.

Shaniwar Wada Dargah
शनिवार वाडा पटांगणातीली दर्गा
author img

By

Published : Nov 16, 2022, 12:49 PM IST

पुणे : प्रतापगडावर अफजल खानच्या कबर शेजारची अतिक्रमणे ( Afzal Khan grave excavated at Pratapgad ) काढली. त्यानंतर आत्ता पुण्यातील शनिवार वाडा येथील पटांगणात असलेल्या हजरत ख्वाजा सय्यद शाह पीर मकबूल हुसैनी यांची जी दर्गा आहे. दर्गा अनधिकृत असून याचा इतिहासाशी काहीही संबंध नसून ही दर्गा हटवण्यात यावी अशी मागणी हिंदू महासभेचे अध्यक्ष आनंद दवे यांनी केली ( Hindu Mahasabha President Anand Dave ) आहे.

शनिवार वाडा पटांगणातीली दर्गा

अनधिकृत दर्गा : पुण्यातील शनिवार वाडा या ऐतिहासिक वास्तूच्या पटांगणात हजरत ख्वाजा सय्यद शाह पीर मकबूल हुसैनी यांची जी दर्गा ( azrat Khwaja Syyed Shah Pir Maqbool Hussaini Dargah ) आहे.ती दर्गा 1244 साली बांधण्यात आली आहे अस बोर्ड याठिकाणी लावण्यात आला आहे. वाड्याच्या पटांगणात जी दर्गा आहे ती अनधिकृत असून ती दर्गा हटवण्यात यावी तसेच प्रताप गडावर जिवा महाले यांचे स्मारक असावे या आमच्या मागण्या आहेत.असे यावेळी दवे यांनी ( Shaniwar Wada Dargah remove Demand ) सांगितले.

इतिहासात उल्लेख नाही : शनिवार वाड्याच्या मुख्य दरवाजाजवळ सुद्धा अगदी वाड्याच्या अंगणात पण एक छोटा दर्गा गेल्या अनेक वर्षात दिसायला लागला आहे. वाड्याच्या इतिहासात असा कोणताही दर्गा असल्याचा उल्लेख नाही आणि तसा तो असणं शक्य पण नाही.हे बांधकाम आपण पाहिले तर ते साधारण 30 वर्षांपूर्वीच टाईल्सच काम दिसत आहे. हा वाडा पुरातत्व खात्याच्या अधिकार अंतर्गत येत असल्याने ते असा कोणत्याही बांधकामाला परवानगी देतील किव्वा देऊ शकतील अशी शक्यता नाही. त्यामुळे हा दर्गा सदृश छोटं बांधकाम पाडून टाकावे भविष्यात इथे सुद्धा अतिक्रमण होऊन वाड्याच्या सुरक्षिततेला आणि सौंदर्यला बाधा येऊ शकते आणि हिंदवी साम्राज्याच्या वास्तूचे महत्व सुद्धा कमी होऊ शकते. तसे निवेदन पुरातत्व खाते आणि अतिक्रमण खात्याला दिले आहे. तसेच सैयद बंडाची कबर होऊ शकते तर आमच्या जिवा महाले यांची का नाही ? अस देखील यावेळी दवे यांनी सांगितल आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.