ETV Bharat / state

खेड, आंबेगाव, जुन्नर व शिरूर तालुक्यात पावसाची दमदार हजेरी, शेतमालाचे नुकसान - Ambegaon Junnar Shirur latest news

पुणे जिल्ह्यातील खेड आंबेगाव, जुन्नर, शिरूर तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली. अवेळी झालेल्या या पावसामुळे शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे.

ड आंबेगाव जुन्नर शिरूर तालुक्यात पाऊसाची हजेरी
author img

By

Published : Oct 22, 2019, 10:42 PM IST

पुणे - चार दिवसांपासून खेड आंबेगाव जुन्नर शिरूर तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. सध्याच्या हंगामातील पिके वाढीला लागली असताना पावसाचा जोर वाढल्याने शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यामुळे शेतकरी अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आंबेगाव जुन्नर शिरूर तालुक्यात पावसाची हजेरी

सायंकाळच्या सुमारास खेड आंबेगाव जुन्नर शिरूर तालुक्यातील अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली, यावेळी ओढे-नाले दुथडी भरून वाहत होते. काही ठिकाणी शेतांना तलावाचे रूप आले आहे. शेतातून पाणी वाहत असल्याने शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्‍यता आहे. "आता नको रे बाबा तो पाऊस" असे म्हणण्याची वेळ कष्टकरी बळीराजावर आली आहे. कधीकाळी पावसाची वाट पाहणारा शेतकरी आता याच पावसाला कंटाळा आहे. मोठ्या भांडवली खर्चातुन उभारलेल्या शेतमालाचे मोठे नुकसान होताना दिसत आहे.

Intro:Anc_गेल्या चार दिवसांपासून खेड आंबेगाव जुन्नर शिरूर तालुक्यातील परिसरात मोठ्या प्रमाणात पावसाची दमदार हजेरी होत आहे सध्याच्या हंगामातील पिके वाढीला लागली असताना पावसाचा जोर वाढल्याने शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून शेतकरी बळीराजा अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जाते

आज सायंकाळच्या सुमारास खेड आंबेगाव जुन्नर शिरूर तालुक्यातील अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली यावेळी ओढे-नाले दुथडी भरून वाहत होते तर काही ठिकाणी शेतांना तलावाचे रुप आले आहे अशातच उभ्या पिकांज्या शेतातून पाणी वाहत असल्याने शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्‍यता आहे "आता नको रे बाबा तो पाऊस" असे म्हणण्याची वेळ कष्टकरी बळीराजावर आली आहे कधीकाळी पावसाची वाट पाहणारा शेतकरी आता याच पावसात पावसाला कंटाळा आहे कारण मोठ्या भांडवली खर्चातुन उभारलेला शेतमालाचे मोठे नुकसान होताना दिसत आहेBody:...Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.