बारामती : कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्य सरकारने १५ एप्रिल ते १ मेदरम्यान अत्यावश्यक सेवा वगळता इतर सेवांवर निर्बंध घातले आहेत. त्यानुसार आज बारामतीतील व्यावसायिकांनी अत्यावश्यक सेवा वगळता इतर आस्थापना कडकडीत बंद ठेवत संचारबंदीला उत्स्फुर्त प्रतिसाद दिला आहे.
शहरातील रस्त्यांवर अत्यावश्यक सेवा वगळता एकही वाहन व नागरिक रस्त्यावर फिरताना दिसून येत नाही. शहरातील मुख्य रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत आहेत. शासनाने घालून दिलेल्या नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी शहरात ठिकठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच शहरातील मुख्य रस्त्यांवर ठिक ठिकाणी बॅरिकेडस लावण्यात आले आहेत.
बारामतीत संचारबंदीला चांगला प्रतिसाद, पोलिसांचा चोख बंदोबस्त - good response to curfew in baramati
शहरातील रस्त्यांवर अत्यावश्यक सेवा वगळता एकही वाहन व नागरिक रस्त्यावर फिरताना दिसून येत नाही. शहरातील मुख्य रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत आहेत. शासनाने घालून दिलेल्या नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी शहरात ठिकठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.