ETV Bharat / state

जुन्नर : सावरगावच्या बाजारपेठेतील पाच दुकांनावर दरोडा; घटना सीसीटीव्हीत कैद

ग्रामीण भागात चोरट्यांचा धुमाकूळ रोजच सुरूच असून चोरट्यांनी मध्यरात्री जुन्नर तालुक्यातील सावरगाव येथे पाच दुकानं फोडली आहेत. हा चोरीचा थरार सीसीटीव्हीत कैद झालाय. मात्र चोरट्यांनी तोंडावर कापड बांधल्याने त्यांची ओळख पटवण्यात अडचणी येत आहेत.

five shops robbed in junnar
जुन्नर : सावरगावच्या बाजारपेठेतील पाच दुकांनावर दरोडा; घटना सीसीटीव्हीत कैद
author img

By

Published : Dec 19, 2020, 12:58 PM IST

पुणे - ग्रामीण भागात चोरट्यांचा धुमाकूळ रोजच सुरूच असून चोरट्यांनी मध्यरात्री जुन्नर तालुक्यातील सावरगाव येथे पाच दुकानं फोडली आहेत. हा चोरीचा थरार सीसीटीव्हीत कैद झालाय. मात्र चोरट्यांनी तोंडावर कापड बांधल्याने त्यांची ओळख पटवण्यात अडचणी येत आहेत.

जुन्नर : सावरगावच्या बाजारपेठेतील पाच दुकांनावर दरोडा; घटना सीसीटीव्हीत कैद
पाच दुकांनात दरोडा

जुन्नर तालुक्यातील सावरगाव येथील बाजारपेठमधील किराणामाल दुकान, खत-औषधे, कटलरी स्टेशनरी, पान स्टॉल अशी पाच दुकानं फोडून लाखो रुपयांच्या वस्तू व मुद्देमाल लंपास करण्यात आला आहे. या चोरीचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

चोरट्यांची दहशत वाढली

पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात दिवसेंदिवस चोरट्यांची दहशत वाढत असून नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. त्यामुळे या चोरट्यांच्या मुसक्या आवळण्याचं आव्हान पुणे ग्रामीण पोलिसांसमोर आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.