ETV Bharat / state

पिंपरी-चिंचवड शहरात दोन ठिकाणी भीषण आग ; लाखोंचे नुकसान

भोसरी एमआयडीसी कंपनीच्या आत मध्ये इनलेट गॅस सप्लाय स्टेशन आहे. त्या स्टेशनमध्ये सकाळी सातच्या सुमारास नॅचरल गॅस गळती होऊन भीषण आग लागली.

दोन ठिकाणी वेगवेगळी आग लागली.
author img

By

Published : Jun 29, 2019, 9:02 PM IST

पुणे - शहरातील पिंपरी-चिंचवड भागात आज दोन ठिकाणी भीषण आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. पहिल्या घटनेत सकाळी सातच्या सुमारास भोसरी एमआयडीसी येथील नॅचरल गॅसची गळती होऊन भीषण आग लागली. तर दुसऱ्या घटनेत दुपारी एकच्या सुमारास सात ते आठ पुठ्ठ्यांच्या आणि भंगराच्या गोदामाला आग लागली. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, दुसऱ्या घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात दोन ठिकाणी भीषण आग ; लाखोंचे नुकसान

भोसरी एमआयडीसी कंपनीच्या आतमध्ये इनलेट गॅस सप्लाय स्टेशन आहे. त्या स्टेशनमध्ये सकाळी सातच्या सुमारास नॅचरल गॅस गळती होऊन भीषण आग लागली. सदर घटनेची माहिती मिळताच संत तुकाराम नगर अग्निशामक केंद्राचे दोन बंब व भोसरी उपकेंद्राचे एक बंब त्वरित घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर घटनेची माहिती अग्निशमन कर्मचाऱ्यांनी त्वरित एमएनजीएल कंपनीला दिली. एमएनजीएल कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत त्यांनी इनलेट गॅस बंद केला. आणि आग आटोक्यात आणली. सदर परिसर औद्योगिक असल्याने जवळपास लोकवस्ती नाही. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली व सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

दरम्यान, दुसऱ्या घटनेत चिखली कुदळवाडी येथे ७ ते ८ पुठ्य़ाच्या आणि भंगाराच्या गोदामांना भीषण आग लागली. अद्याप, आगीचे कारण समजू शकलेले नाही. आगीने रौद्ररूप धारण केलेले होते. घटनास्थळी तब्बल १४ खासगी टँकर आणि महानगर पालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झालेल्या आहेत. त्यांनी आगीवर नियंत्रण आणले आहे. घटनेत लाखो रुपयांच नुकसान झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

Intro:mh pun pimpri chinchwad fire 2019 10002Body:mh pun pimpri chinchwad fire 2019 10002

पिंपरी-चिंचवड शहरात आगीच्या दोन घटना जीवितहानी नाही

पहिल्या घटनेत गॅस गळती होऊन तर दुसऱ्या घटनेत गोदामांना लागली भीषण आग

Anchor

पिंपरी-चिंचवड शहरात आज सकाळपासून आगीच्या दोन घटना घडल्या आहेत. यात कोणीही जखमी झाले नसून जीवितहानी झालेली नाही. परंतु, दुसऱ्या घटने लाखो रुपयांच नुकसान झाल्याचं अग्निशमन अधिकारी यांनी माहिती दिली आहे. पहिल्या घटनेत सकाळी सातच्या सुमारास भोसरी एमआयडीसी येथील नॅचरल गॅस ची गळती होऊन भीषण आग लागली. तर दुसऱ्या घटनेत सात ये आठ पुठ्ठा च्या आणि भंगराच्या गोदामाला दुपारी एक च्या सुमारास भीषण आग लागली. दोन्ही घटने जीवितहानी झालेली नाही.

सविस्तर माहीती अशी की, भोसरी एमआयडीसी कंपनीच्या आत मध्ये इनलेट गॅस सप्लाय स्टेशन असून त्या स्टेशनमध्ये सकाळी सात च्या सुमारास नॅचरल गॅस गळती होऊन भीषण आग लागली. सदर घटनेची माहिती मिळताच संत तुकाराम नगर अग्निशामक केंद्राचे दोन बंब व भोसरी उपकेंद्राचे एक बंब त्वरित घटनास्थळी दाखल झाले. घटनेची माहिती त्वरित एमएनजीएल कंपनीला अग्निशमन कर्मचाऱ्यानी दिली. त्यानंतर MNGL कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होऊन त्यांनी इनलेट गॅस बंद केल्याने आग आटोक्यात आली. सदर परिसर औद्योगिक असल्याने जवळपास लोकवस्ती नसल्याने मोठी दुर्घटना टळली व सुदैवाने जीवितहानी घडली नाही. दरम्यान, दुसऱ्या घटनेत चिखली कुदळवाडी येथे ७ ते ८ पुठ्ठा च्या आणि भंगाराच्या गोदामांना भीषण आग लागली. अद्याप आगीचे कारण समजू शकलेले नाही. आगीवर नियंत्रण आणलं असून घटनास्थळी तब्बल १४ खासगी टँकर आणि महानगर पालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झालेल्या आहेत. घटनेत लाखो रुपयांच नुकसान झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. आगीने रौद्ररूप धारण केलेले होत. घटनेत सुदैवाने जीवितहानी झालेली नाही.
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.