ETV Bharat / state

पुणे जिल्ह्यात भाजीपाला महागला; तर चांगल्या भावामुळे शेतकरी सुखावला

मंचर बाजार समितीत मागील २ दिवसांपासून तरकारी मालासह, भाज्यांची आवक निम्याने घटली आहे. यामुळे उत्पादकांना यंदा वर्षातील उच्चांकी दर मिळत आहेत.

भाजीपाला महागला
author img

By

Published : Jun 20, 2019, 5:43 PM IST

पुणे - दुष्काळी परिस्थितीचा सामना करणारा बळीराजा मेटाकुटीला आला आहे. त्यातच मान्सुनही लांबला आहे. ज्यांच्याकडे थोडेफार पाणी उपलब्ध आहे त्यावर काटकसरत करत भाजीपाला, तरकारी अशी पिके शेतकरी घेत आहेत. मात्र, कमी उत्पादनामुळे शेतकऱ्यांच्या मालास मिळणारा बाजारभाव तेजीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

भाजीपाल्याच्या चांगल्या भावामुळे शेतकरी सुखावला

सगळीकडे पाणी टंचाई असल्यामुळे भाजीपाल्याचे दर कडाडले आहेत. पाणी टंचाई असल्यामुळे नालाची आवक देखील कमी आहे. उत्तर पुणे जिल्ह्यातील मंचर बाजार समितीत पालेभाज्यांची सर्वात मोठी बाजार समिती म्हणून ओळखली जाते. या बाजार समितीत मागील २ दिवसांपासून तरकारी मालासह, भाज्यांची आवक निम्म्याने घटली आहे. यामुळे उत्पादकांना यंदा वर्षातील उच्चांकी दर मिळत आहे.

टोमॅटो, मिरची आणि बिट उत्पादक तर चढ्या दरामुळे खुश आहेत. बागायती पट्टा आणि भाजीपाला उत्पादकाचे आगार म्हणून ओळख असलेल्या उत्तर पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, खेड, जुन्नर परिसरातून मुंबई आणि पुणे परिसरात या बाजार समितीमधून सुमारे २० ते २५ प्रकारच्या भाज्या निर्यात होतात.

दरम्यान सध्या शेतकऱ्यांच्या मालाला मिळणाऱ्या चांगल्या बाजारभावामुळे शेतकरी सुखावला असला तरी शहरी भागातील नागरिकांच्या खिशाला चिमटा लागत आहे. शेतकऱयांना चांगले दर जरी मिळत असले तरी दुष्काळी परिस्थितीत शेतमाल जगवण्यासाठी वारेमाप खर्च आल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

मंचर बाजार समितीमधील गुरुवारचे भाज्यांचे १० किलोचे दर पुढीलप्रमाणे

१) टोमॅटो - ४५० ते ६०० रुपये
२) कोबी- ४० ते १३० रुपये
३) फ्लावर-५० ते १५१ रुपये
४) वांगी-१०० ते ३०० रुपये
५) दुधी भोपळा -५०ते १६० रुपये
६) भेंडी-१०० ते ४०० रुपये
७) कारली-१५० ते ५०० रुपये
८) काकडी-६० ते २०० रुपये
९) हिरवी मिरची -२५० ते ७०० रुपये
१०) ढोबळी मिरची-१०० तर ४०० रुपये
११) गवार -१०० ते ४४० रुपये
१२) बिट -५० ते २२५ रुपये
१३) तोंडली -१९० तर ३५० रुपये
१४) चवळी -१०० ते ३५१ रुपये
१६) घेवडा -३०० ते ४०० रुपये
१७) भुईमूग शेंगा -२५० ते ४९० रुपये
१८) शेवगा - ४०० ते ४५० रुपये
१९) कैरी- ८० ते २५० रुपये

पालेभाज्या १०० जुडीचे दर (मोठा जुड्या पासून व्यापारी नंतर २ ते ३ जुड्या तयार करून विक्री करतात )

२०) कोथिंबीर - ४००० ते ९०००
२१) मेथी -२००० ते ४०००
२२) शेपू -१००० ते २३००

Intro:Anc_सध्याच्या दुष्काळी परिस्थितीचा सामना करणारा बळीराजा वेटाकुटीला आला असताना उपलब्ध पाण्यावर काटकसरत करत भाजीपाला,तरकारी अशी पिके घेत असुन कमी पाण्यामुळे उत्पादनात घट होत आहे मात्र बाजारभाव तेजीत मिळत असल्याने शेतक-यांना दिलासा मिळत आहे आवकाळी पाऊस त्यानंतर मान्सुनचा लांबलेला पाऊस आणि पाणी टंचाई असतानाही तरकारी माल, पालेभाज्यांचे दर कडाडले आहेत

उत्तर पुणे जिल्ह्यातील मंचर बाजार समितीत पालेभाज्यांची सर्वात मोठी बाजार समिती म्हणून ओळखली जाते. या बाजार समितीत मागील २ दिवसांपासून तरकारी मालासह,भाज्यांची आवक निम्याने घटली आहे. यामुळे उत्पादकांना यंदा वर्षातील उच्चांकी दर मिळत आहेत.टॉमॅटो,मिरची आणि बिट उत्पादक तर चढ्या दरामुळे खुश आहेत. बागायती पट्टा आणि भाजीपाला उत्पादकाचे आगार म्हणून ओळख असलेल्या उत्तर पुणे जिल्ह्यातील आंबेगाव,खेड,जुन्नर परिसरातून मुंबई आणि पुणे परिसरात या बाजार समितीमधून सुमारे २० ते २५ प्रकारच्या भाज्या निर्यात होतात.

दरम्यान सध्या शेतक-यांना मिळणाऱ्या चांगल्या बाजारभावामुळे शेतकरी सुखावला असला तरी शहरी भागातील नागरिकांच्या खिशाला चिमटा लागत आहे

WKT -रोहिदास गाडगे ,प्रतिनिधी

Byte -मेहुल थोरात,बिट उत्पादक शेतकरी

Byte -ठकसेन हिंगे ,व्यापारी

#ग्राफीक्स---

मंचर बाजार समिती मधील आजचे भाज्यांचे १० किलोचे दर पुढीलप्रमाणे

१) टोमॅटो -४५० ते ६००

२) कोबी--४० ते १३०

३) फ्लावर-५० ते १५१

४) वांगी-१०० ते ३००

५) दुधी भोपळा -५०ते १६०

६) भेंडी-१०० ते ४००

७) कारली-१५० ते ५०० व

८)काकडी-६० ते २००

९) हिरवी मिरची -२५० ते ७००

१०) ढोबळी मिरची-१०० तर ४००

११) गवार -१०० ते ४४०

१२) बिट -५० ते २२५

१३) तोंडली -१९० तर ३५०

१४) चवळी -१०० ते ३५१

१४) घेवडा -३०० ते ४००

१५) भुईमूग शेंगा -२५० ते ४९०

१६) शेवगा - ४०० ते ४५०

१७) कैरी- ८० ते २५०

पाले भाज्या १०० जुडीचे दर ( मोठा जुडा -या पासून व्यापारी नंतर २ ते ३ जुड्या तयार करून विक्री करतात )

१८) धना-४००० ते ९०००

१९) मेथी -२००० ते ४०००

२०) शापू -१००० ते २३००Body:...Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.