पुणे- राज्य उत्पादन शुल्क विभागाने मुळशीतील हिंजवडी परिसरातील एका बनावट दारू निर्मितीच्या कारखान्यावर छापा टाकून तब्बल दहा लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारखान्यात उच्च प्रतीच्या दारूच्या रिकाम्या बाटल्यांमध्ये बनावट दारू भरून त्या विकल्या जात होत्या. याप्रकरणी नाग्या डाया चावडा (37) याला ताब्यात घेण्यात आले आहे.
बनावट दारू बनविणाऱ्यांवर कारखान्यावर पुणे राज्य उत्पादन शुल्क विभागाचा छापा
हिंजवडीमधील पांडव नगर येथील साखरे वस्ती येथे सुरू असलेल्या एका बनावट दारूच्या कारखान्यावर अचानक छापा टाकला. यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाने लाखोंचा मुद्देमाल जप्त केला.