ETV Bharat / state

Express Way : ब्रेक फेल झाल्याने विनाचालक ट्रक दुभाजकाला धडकला, अनर्थ टळला

मुंबई-पुणे महामार्गावर ( Mumbai Pune Express Way ) सिंमेट वाहून नेणारा ट्रक सुसाट वेगाने दुभाजकाला धडकत ( Driverless truck hit Divider ) धावत होता. दरम्यान, हा ट्रक कुठल्याच वाहनासोबत न धडकल्यामुळे मोठा अपघात टळला आहे.

author img

By

Published : Dec 9, 2022, 10:40 PM IST

Express Way
ब्रेक फेल झाल्याने विना चालक ट्रक दुभाजला धडकला

पुणे: पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर ( Mumbai Pune Express Way ) आज मोठा अनर्थ टळला. विना चालक एक ट्रक सुसाट वेगाने दुभाजकावर धडकत ( Driverless truck hit Divider ) धावत होता. सुदैवाने त्याची धडक इतर वाहनांना लागली नाही. पुण्याहून सिमेंटच्या गोण्या घेऊन हा ट्रक मुंबईला निघाला होता.

ट्रकचा ब्रेक फेल: तेव्हाच अमृतांजन पुलाच्या आधी ट्रकचा ब्रेक फेल झाला आणि सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास या ट्रकची आधी बसला धडक बसली. त्यामुळे घाबरलेल्या चालकाने ट्रकखाली उडी घेतली.

मोठा अनर्थ टळला: मात्र त्याच सुसाट वेगाने पुढे गेला अन डिव्हाईडरला धडकत धावत राहिला. अमृतांजन पुलापुढे गेल्यावर ट्रक थांबला अन सर्वांचा जीव भांड्यात पडला. सुदैवाने या घटनेत अनर्थ टळला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.