ETV Bharat / state

ज्ञानेश्वर माऊलींना सलामी देण्यासाठी मानाच्या २२ दिंड्या सज्ज - Dnyneshwar maharaj

संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे थोड्याच वेळात पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान होणार आहे. इंद्रायणीकाठी वारकऱ्यांचा जनसागर लोटला आहे. मंदिराच्या बाजूने मानाच्या २२ दिंड्यांची जुगलबंदी सुरू आहे.

ज्ञानेश्वर माऊलींना सलामी देण्यासाठी मानाच्या २२ दिंड्या सज्ज
author img

By

Published : Jun 25, 2019, 4:23 PM IST

Updated : Jun 25, 2019, 5:17 PM IST

पुणे - संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे थोड्याच वेळात पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान होणार आहे. इंद्रायणीकाठी वारकऱ्यांचा जनसागर लोटला आहे. मंदिराच्या बाजूने मानाच्या २२ दिंड्यांची जुगलबंदी सुरू आहे. यामध्ये टाळ मृदुंगाच्या नादात वारकरी बेभान होऊन, नाचत आहेत.

ज्ञानेश्वर माऊलींना सलामी देण्यासाठी मानाच्या २२ दिंड्या सज्ज

इंद्रायणी काठी वारकरी हरिनामाच्या गजरात दंग झाले आहेत. काहीच वेळात माऊलींच्या पालखीचे प्रस्थान होऊन मंदिराच्या बाजूला असणाऱ्या गांधीवाड्यात मुक्काम होणार आहे. प्रस्तानाअगोदर आषाढीवारी सोहळ्यातील मानाच्या 22 दिंड्या या माऊलींना सलामी देण्यासाठी सहभागी झाल्या आहेत. माऊलींच्या सोहळ्यामध्ये वारकऱ्यांबरोबर पोलीसही भक्तिमय वातावरणात दंग झाले आहेत. तेही वारकऱ्यांसोबत फुगडी खेळून आपला वारी सोहळ्यातील आनंद घेत आहेत. त्यामुळे माऊलींचा सोहळा प्रत्येक माणसासाठी एक वेगळीच ऊर्जा देऊन जाणारा असतो.

Intro:Anc__संत ज्ञानेश्वर माऊलींच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याला आज सुरुवात होत असताना मंदिराच्या बाजूने मानाच्या 22 दिंड्यांची जुगलबंदी सुरू आहे यामध्ये टाळ मृगुंडाच्या नादात वारकरी बेभान होऊन माऊलींच्या अभंगवाणीतून जुगलबंदी करत आहे

काहीच वेळामध्ये माऊलींच्या पालखीचे प्रस्थान होऊन मंदिराच्या बाजूला असणाऱ्या गांधीवाड्यात मुक्काम होणार आहे प्रस्ताना अगोदर आषाढी वारी सोहळ्यातील मानाच्या 22 दिंड्या या माऊलींना सलामी देण्यासाठी सहभागी झाले असून आहे माऊलींच्या सोहळ्यामध्ये वारकऱ्यांबरोबर पोलिसही भक्तिमय वातावरणात दंग झाले असून पोलिसही वारकऱ्यांसोबत फुगडी खेळून आपला वारी सोहळ्यातील आनंद घेत आहे त्यामुळे माऊलींचा सोहळा प्रत्येक माणसासाठी एक वेगळी ऊर्जा देऊन जाणारा हा सोहळा आहे असं म्हणावं लागेल

Body:...

Conclusion:
Last Updated : Jun 25, 2019, 5:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.