ETV Bharat / state

धारकऱ्यांना पालखी सोहळ्यात घुसू देऊ नका, ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रमुखांचे पोलिसांना पत्र - पत्र

मागील वर्षी पुण्यामध्ये संभाजी भिडेंनी वारीदरम्यान शस्त्र दाखवत वारीमध्ये सहभाग नोंदविला होता. त्यामुळे यावर्षी आषाढी वारीदरम्यान धारकऱ्यांनी वारीमध्ये सहभागी होऊ नये, असे आवाहन ढगे पाटील यांनी केले आहे.

धारकऱ्यांना पालखी सोहळ्यात घुसू देऊ नका, ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रमुखांचे पोलिसांना पत्र
author img

By

Published : Jun 25, 2019, 6:13 PM IST

पुणे - संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखीला सुमारे साडेतीनशे वर्षांची परंपरा आहे. अशा स्थितीत काही संघटनांचे लोक पालखी सोहळ्यात घुसून हा क्रम बिघडवण्याचा प्रयत्न करतात. अशा वेळी प्रशासनाने त्यांना पालखी सोहळ्यात घुसखोरी करू देऊ नये, अशी विनंती श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दिंडी समाज यांच्यावतीने पुणे पोलिसांना करण्यात आली आहे.

धारकऱ्यांना पालखी सोहळ्यात घुसू देऊ नका, ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रमुखांचे पोलिसांना पत्र

मागील वर्षी पुण्यामध्ये संभाजी भिडेंनी वारीदरम्यान शस्त्र दाखवत वारीमध्ये सहभाग नोंदविला होता. त्यामुळे यावर्षी आषाढी वारीदरम्यान धारकऱ्यांनी वारीमध्ये सहभागी होऊ नये, असे आवाहन ढगे पाटील यांनी केले आहे.

यावेळी ते म्हणाले, वारकरी म्हणून प्रत्येकजण वारीत सहभागी होऊ शकतो. मात्र, शस्त्र किंवा प्रतिकात्मक शस्त्र घेऊन धारकऱ्यांनी वारीमध्ये सहभागी होऊ नये, यासाठी पोलिसांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, यासाठी ढगे पाटलांनी पोलिसांनाही एक पत्र लिहले आहे.

Intro:Anc__ संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळा आज सुरु होत असताना आळंदी ते पंढरपूर असा आषाढी वारी जात असते या वारी सोहळ्यामध्ये धारकऱ्यानी दिंडीची परंपरा मोडून वारीदरम्यान घुसण्यापासून रोखण्याचे आव्हान आळंदी देवस्थानचे मुख्य विश्वस्त विकास ढगेपाटील यांनी केले मागील वर्षी पुण्यामध्ये संभाजी भिडे गुरुजींनी वारीदरम्यान शस्त्र दाखवत वारीमध्ये सहभाग नोंदविला होता त्यामुळे यावर्षी आषाढी वारी होत असताना धारकऱ्यांनी वारीमध्ये सहभागी होऊ नये असे आव्हान विश्वास विकास ढगे पाटील यांनी केले वारकरी म्हणून प्रत्येकजण या वारीत सहभागी होऊ शकतो मात्र शस्त्र किंवा प्रतिकात्मक शस्त्र घेऊन धारकऱ्यांनी या वारीमध्ये सहभागी होऊ नये यासाठी पोलिसांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असे पत्र आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त विकास ढगेपाटील दिले

Body:...

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.