ETV Bharat / state

'डेक्कन क्वीन'चे ९० व्या वर्षात पदार्पण; पुण्यात केक कापून साजरा - केक

'डेक्कन क्वीन' लाच 'दख्खनची राणी' म्हणूनही ओळखले जाते. शनिवारी या रेल्वेला ९० वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने पुणे स्थानकावर केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी संपूर्ण रेल्वेला सजविण्यात आले. तसेच बँड पथकदेखील वाजविण्यात आले.

'डेक्कन क्वीन'चे ९० व्या वर्षात पदार्पण
author img

By

Published : Jun 1, 2019, 1:28 PM IST

Updated : Jun 1, 2019, 3:26 PM IST

पुणे - पुणे ते मुंबई धावणार्‍या ऐतिहासिक 'डेक्कन क्वीन' या रेल्वेचा शनिवारी ९० वा वाढदिवस साजरा होत आहे. यानिमित्ताने शनिवारी रेल्वे विभाग आणि प्रवासी संघाकडून केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.

'डेक्कन क्वीन'चे ९० व्या वर्षात पदार्पण

'डेक्कन क्वीन' लाच 'दख्खनची राणी' म्हणूनही ओळखले जाते. शनिवारी या रेल्वेला ९० वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने पुणे स्थानकावर केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी संपूर्ण रेल्वेला सजविण्यात आले. तसेच बँड पथकदेखील वाजविण्यात आले.

दरम्यान, दख्खनच्या राणीला लवकरच अत्याधुनिक ‘एलएचबी’ कोचची जोडदेखील देण्यात येणार आहे. मात्र, या रेल्वेने प्रवास करणाऱ्यांच्या मनात रुतलेले पारंपरिक पांढरा आणि निळा रंग त्या जोडीला लाल पट्टी असे रूप कायम ठेवण्यात येणार आहे.

Intro:mh pun deccan qeen birthday 2019 av 7201348 Body:mh pun deccan qeen birthday 2019 av 7201348

anchor
पुणे ते मुंबई धावणार्‍या ऐतिहासिक डेक्कन क्वीन या रेल्वेचा शनिवारी ९० वा वाढदिवस साजरा होत आहे. याच रेल्वेला दख्खन ची राणी म्हणून देखील ओळखलं जातं. यानिमित्ताने शनिवारी रेल्वे विभाग आणि प्रवासी संघाकडून केक कापून साजरा करण्यात आला. यानिमित्ताने संपूर्ण डेक्कन रेल्वेला सजविण्यात आले होते. बँड पथक देखील वाजविण्यात आले.मुंबई ते पुणे असा प्रवास करणार्‍यांच्या मनात रुतलेले पारंपरिक पांढरा आणि निळा रंग त्याजोडीला लाल पट्टी असे रूप कायम ठेवून तिला अत्याधुनिक ‘एलएचबी’ कोचची जोड देखील देण्यात येणार आहेConclusion:
Last Updated : Jun 1, 2019, 3:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.