ETV Bharat / state

संजीवन समाधी सोहळ्यासाठी दिंड्या आळंदीकडे रवाना, वारकऱ्यांचा धोकादायक प्रवास

आळेफाटा, नारायणगाव, कळम, मंचर, राजगुरुनगर, चाकण या शहरालगत पुणे-नाशिक महामार्गावरील घाटातून वारकरी दिंड्या जात आहेत. या ठिकाणी महामार्गावरील भरधाव वेगाने होणारी वाहतूक वारकऱ्यांसाठी धोकादायक आहे. नेहमीच वाहतूक कोंडीत अडकलेला हा पुणे नाशिक-महामार्ग आता वारकरी दिंड्या सुरू झाल्याने धोकादायक बनला आहे.

वारकऱ्यांचा धोकादयक प्रवास
author img

By

Published : Nov 20, 2019, 12:26 PM IST

Updated : Nov 20, 2019, 2:24 PM IST

पुणे - आळंदी नगरीमध्ये बुधवारपासून संजीवन समाधी सोहळ्याला सुरुवात होत आहे. या सोहळ्यासाठी पुणे-नाशिक महामार्गावरून मोठ्या संख्येने दिंड्या आळंदी नगरीकडे रवाना होत आहेत. 100 पेक्षा जास्त दिंड्या या मार्गावरून रवाना झाल्या आहेत. मात्र, या दिंड्या पुणे-नाशिक महामार्गावरून जीव धोक्यात घालून पायी प्रवास करत असल्याचे दिसत आहे.

वारकऱ्यांचा धोकादायक प्रवास

हेही वाचा - जेसीबीने मारले बैलाला, दोघांविरोधात गुन्हा दाखल

आळेफाटा, नारायणगाव, कळम, मंचर, राजगुरुनगर, चाकण या शहरालगत पुणे-नाशिक महामार्गावरील घाटातून वारकरी दिंड्या जात आहेत. या ठिकाणी महामार्गावरील भरधाव वेगाने होणारी वाहतूक वारकऱ्यांसाठी धोकादायक आहे. नेहमीच वाहतूक कोंडीत अडकलेला हा पुणे नाशिक-महामार्ग आता वारकरी दिंड्या सुरू झाल्याने धोकादायक बनला आहे. वाढते शहरीकरण व वाहनांची वाढलेली संख्या यामुळे या महामार्गावर गेल्या अनेक दिवसांपासून वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे.

हेही वाचा - बारामतीत ‘माणुसकीची भिंत’, 'नको असेल ते द्या, हवं असेल ते घ्या'

दरम्यान, संजीवन समाधी सोहळा या काळात पुणे-नाशिक महामार्गावर वारकरी दिंडी यासाठी वेगळा पोलीस बंदोबस्त ठेवण्याची मागणी वारकऱ्यांनी केली आहे.

Intro:Anc__देवाच्या आळंदी नगरीमध्ये उद्यापासून संजीवन समाधी सोहळ्याला सुरुवात होत असून या सोहळ्यासाठी पुणे नाशिक महामार्गावरून मोठ्या संख्येने दिंड्या आळंदी नगरीकडे रवाना होत असून 100 पेक्षा जास्त दिंड्या या मार्गावरून रवाना झाल्या आहेत मात्र या दिंड्या पुणे नाशिक महामार्गावरून जीव धोक्यात घालून वारकरी पायी प्रवास करत आहेत

आळेफाटा नारायणगाव कळम मंचर राजगुरुनगर चाकण या शहरालगत पुणे-नाशिक महामार्गावरील घाटांतून वारकरी दिंड्या जात असताना महामार्गावरील भरधाव वेगाने होणारी वाहतूक वारकऱ्यांसाठी धोकादायक आहे नेहमीच वाहतूक कोंडीत अडकलेला हा पुणे नाशिक महामार्ग आता वारकरी दिंड्या सुरू झाल्याने धोकादायक बनला आहे वाढते शहरीकरण व वाहनांची वाढलेली संख्या यामुळे या महामार्गावर गेल्या अनेक दिवसांपासून वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे

दरम्यान संजीवन समाधी सोहळा याकाळात पुणे-नाशिक महामार्गावर वारकरी दिंडी यांसाठी वेगळा पोलीस बंदोबस्त ठेवण्याची मागणी वारकरी करत आहेत

Body:...

Conclusion:
Last Updated : Nov 20, 2019, 2:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.