ETV Bharat / state

खेड पंचायत समितीत शिरले चक्रीवादळ, तालुका आरोग्य आधिकाऱ्यांच्या कार्यालयाचे नुकसान

कोरोनाच्या महामारीवर आरोग्य विभाग याच कार्यालयातून कर्मचारी सक्षमपणे काम पाहत होते. मात्र, आता याच कार्यालयावर कोरोनानंतर चक्रीवादळाचे संकट येऊन कार्यालयासह साहित्यांचे नुकसान झाले आहे.

author img

By

Published : Jun 3, 2020, 8:17 PM IST

Khed Panchayat Samiti
चर्कीवादळामुळे खेड पंचायत समितीचे झालेले नुकसान

पुणे - खेड पंचायत समितीमधील तालुका आरोग्य अधिकारी यांच्या कार्यालयात आज सायंकाळच्या सुमारास चक्रीवादळ शिरल्याने कार्यालयाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन छताचे नुकसान झाले आहे. याठिकाणी गट विकास आधिकारी अजय जोशी सभापती अंकुश राक्षे आणि आरोग्य आधिकारी बळीराम गाढवे यांनी भेट दिली.

कोरोनाच्या महामारीवर आरोग्य विभाग याच कार्यालयातून कर्मचारी सक्षमपणे काम पाहत होते. कोरोनाबाबत माहिती संकलन करून योग्य त्या यंत्रणेला कामाला लावत होते. मात्र, आता याच कार्यालयावर कोरोनानंतर चक्रीवादळाचे संकट येऊन कार्यालयासह साहित्यांचे नुकसान झाले आहे.

कोरोनाच्या लढाईत मात करत असताना कार्यालयावर आलेले चक्रीवादळाचे संकट मोठे होते. दुर्दैवाने कुठलीच जीवितहानी झाली नसून तातडीने कार्यालयाची दुरुस्ती करण्यात येईल, असे पाहणीदरम्यान सभापती अंकुश राक्षे यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.